Browsing Tag

Dash

Dighi : भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; पित्याचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये पित्याचा जागीच मृत्यू झाला. तर, मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी (दि. 8) सायंकाळी साडेसातच्या सुमारास चऱ्होली- निरगुडी रस्त्यावर झाला.नामदेव नारायण…

Chakan : रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडणा-या दोन तरुणांना भरधाव वेगात आलेल्या वाहनांनी जोरात धडक दिली. या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे अपघात शनिवारी (दि. 8) चाकण परिसरात घडले आहेत.पहिल्या घटनेत धनंजय बाबासाहेब…

Hinjawadi : ‘शिवनेरी बस’च्या धडकेत महिलेचा मृत्यू; बसचालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - शिवनेरी बसने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी (दि. 19) दुपारी साडेबाराच्या सुमारास वाकड ब्रिजजवळ सूर्या हॉस्पिटल समोर झाला.अश्विनी तानाजी…

Bhosari : गाडीला धडक दिल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - गाडीला धडक देऊन गेल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला धडक देणा-या चालकाने मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना 23 डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास यशवंतनगर चौक, टेल्को रोड भोसरी येथे घडली.आकाश बाळू टेमगिरे (वय…

Sangvi : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) पाचच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालयासमोर घडली.सचिन बाळू आडागळे (वय 32, रा.…

Dehuroad : दूध आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा कारच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - सकाळी दूध आणण्यासाठी मोपेड दुचाकीवरुन गेलेल्या व्यक्तीला कारने धडक दिली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गाथा मंदिराकडून देहूगाव कमानीकडे येणा-या रस्त्यावर घडली.चोखुराम सोनवणे (रा. देहूगाव) असे मृत्यू झालेल्या…

Talegaon : मंगरूळ येथे डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; एकजण गंभीर

एमपीसी न्यूज - ओव्हरटेक करून जात असणा-या डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर, एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 11) मावळ तालुक्यातील मंगरूळ येथे घडली.करण ठाकर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे…

Chichwad : अज्ञात दुचाकीच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील अज्ञात दुचाकीने धडक दिल्यामुळे पादचारी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना अजंठानगर, चिंचवड येथे घडली.संगीता रोहिदास गवळी (वय 34, रा. अजंठानगर, चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे.याबाबत…

Pimpri : रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी व्यक्‍तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - धावत्या रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 11) सायंकाळी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली.रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्‍तीचे वय अंदाजे 32 असून उंची पाच फूट पाच इंच आहे.…

Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू; अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडणा-या पादचा-याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचा-याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री कुरुळीफाटा येथे घडला.स्वर्ण बक्शिश सिंग (वय 47, रा. बांधोली, ता. रामगड, जि. अलवर,…