BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Datta Sane

Chinchwad : चिंचवड, भोसरीतून ‘घड्याळ’ हद्दपार!

एमपीसी न्यूज - एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरात आज राष्ट्रवादीची दयनीय अवस्था झाली आहे. पक्षाला विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवार देखील देता आले नाहीत. शहरातील महत्वाच्या चिंचवड आणि भोसरी…

Bhosari: दत्ता साने 36 कोटी, विलास लांडे 24 कोटी तर, महेश लांडगे दोन कोटीचे धनी!

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे दत्ता साने यांच्याकडे 36 कोटी, अपक्ष लढविणारे विलास लांडे यांच्याकडे 24 कोटी तर, महायुतीकडून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्याकडे दोन कोटी 43 लाख रुपयांची…

Bhosari: भाजपकडून अनधिकृत बांधकामे, साडेबारा टक्के परताव्याची खोटी जाहिरातीबाजी -दत्ता साने

एमपीसी न्यूज - शहरातील अनधिकृत बाधकामे, बैलगाडा शर्यत आणि साडेबारा टक्के परताव्याच्या खोट्या जाहिराती भाजपने केल्या आहेत. या खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून शहरवासियांची फसवणूक केली जात आहे. आमदारांच्या या वर्तणूकीमुळे भारतीय जनता पक्षाने…

Pimpri: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प भाजपमुळेच रखडला – दत्ता साने

एमपीसी न्यूज - पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प सत्ताधारी भाजपमुळेच रखडला आहे. आमदारांचा केवळ महापालिकेच्या मलईवर डोळा आहे. त्यांना पाण्याचे गांभीर्य नाही. या जलवाहिनी प्रकल्पाचे राजकारण करुन भाजपने पिंपरी-चिंचवडकरांना चोवीस तास पाण्यापासून…

Pimpri : दत्ता साने कार्यालय तोडफोड प्रकरणातील फरार सराईत आरोपीस अटक

एमपीसी न्यूज - नगरसेवक दत्ता साने यांच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी फरार असलेल्या सराईत आरोपीला मोटारसायकलसह अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली.जस्टिन रिचर्ड जेम्स उर्फ जस्टिन जॉन कॅनेडी (वय 27, रा.…

Chikhali: पूरग्रस्तांसाठी चिखलीतून जीवनावश्यक वस्तूंचे दोन टेम्पो रवाना

एमपीसी न्यूज - अतिवृष्टी आणि पुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या पुढाकाराने पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या राबविलेल्या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद…

Bhosari : हवाईदल भरतीवरील अनावश्यक खर्च टाळा – दत्ता साने

एमपीसी न्यूज - भोसरीतील गावजत्रा मैदानावर हवाईदलाच्या भरतीसाठी मुलभूत सुविधा पुरविण्याच्या नावाखाली महापालिकेचा निधी घेऊन स्थानिक आमदारांनी 'इलेक्‍शन फंड गोळा' करण्याचा उद्योग सुरू केला असल्याची टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.…

Pimpri: कचरा समस्या निर्माण करणारेच कच-याची पाहणी करतात तेव्हा…. ?- विरोधकांचा सवाल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा संकलन आणि वहनाच्या कंत्राटात 'खाबुगिरी'चे आरोप होत असतानाच सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी आज (गुरुवारी) अधिका-यांना सोबत घेऊन कचरा समस्येची पाहणी केली. कच-याचे साचलेले ढिग पाहून पदाधिकारी अवाक झाले.…

Pimpri: महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा राजीनामा

 एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दत्ता साने यांनी आज (मंगळवारी) पदाचा राजीनामा दिला. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार साने यांनी…

Bopkhel: पुलाच्या भूमीपूजनाला विरोधी पक्षनेत्याला डावलले!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बोपखेलवासियांसाठी मुळा नदीवर बांधण्यात येणा-या पुलाच्या भूमीपजून कार्यक्रमात 'प्रोटोकॉल' पाळला नाही. पुलाच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे मला निमंत्रण देण्यात आला नव्हते. महापालिकेचा कार्यक्रम भाजपचे…