Browsing Tag

Dattawadi police station

Pune Crime News : प्रेम संबंधाच्या रागातून बहिणीच्या प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला

एमपीसीन्यूज : दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दांडेकर पूल परिसरात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सावत्र बहिणीचे प्रेम संबंध मान्य नसल्यामुळे एका तरुणाने वडिलांसह बहिणीच्या प्रियकराच्या भावावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. दोन…

Pune City Crime News : लग्न झालेल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी बोलावून तिच्या अंगावर ॲसिड सदृश्य पदार्थ…

एमपीसीन्यूज : दत्तवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी लग्न झालेल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी बोलावून एका तरुणाने तिच्याशी वाद घालत तिच्या अंगावर ॲसिड सदृश्य पदार्थ फेकला. पर्वती दर्शन परिसरात सोमवारी ही घटना…

Pune Crime News : आंबील ओढ्याजवळ खून करून पसार झालेल्या ‘त्या’ आरोपीला अटक

एमपीसीन्यूज  : 'मोठा गुन्हेगार कोण, तू का मी', या वादातून सोमवारी रात्री पुण्यातील आंबील ओढयाजवळ एका तडीपार गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. हा खून करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी अखेर अटक केली.…

Pune Crime : अबुधाबी येथील पेट्रो केमीकल कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून 2.81 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - अबुधाबी येथील ॲडनाॅक पेट्रो केमीकल कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 2.81 लाखांची फसवणूक केली आहे. सिंहगड परिसरात ऑनलाईन पद्धतीने हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड येथील 57 वर्षीय व्यक्तीने दत्तवाडी पोलीस…

Pune News: ‘रागाने का पाहत होता, लय शहाणा झाला काय’ असे म्हणत तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - 'रागाने का पाहत होता, लय शहाणा झाला काय' असे म्हणत तरुणाला तीन अनोळखी इसमांनी मारहाण केली आहे. हि घटना मंगळवारी (दि.8) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास जनता वसाहत, पर्वती येथे घडली. याप्रकरणी विकास माळी (वय 19, जनता वसाहत,…

Pune: दत्तवाडीतील ‘तो’ खून प्रेमप्रकरणातून; मुलीच्या वडिलांच्या सांगण्यावरून घातल्या…

एमपीसी न्यूज- पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री झालेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. आरोपीच्या मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून हा खून झाला असून दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. अमित…

Pune: दत्तवाडीत खुनाचा थरार; गोळ्या झाडून, कोयत्याने वार करून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज- पुण्याच्या दत्तवाडी परिसरात रविवारी (दि.12) रात्री खुनाचा थरार पाहायला मिळाला. मित्रांसोबत गप्पा मारत बसलेल्या एका तरुणाचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. अमित मिलिंद सरोदे (वय 21) असे खून…

Mobile Thieves Arrested : लॉकडाऊन काळात मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक, 24 मोबाईल हस्तगत

एमपीसी न्यूज - दत्तवाडी पोलिसांनी दोन मोबाईल चोरट्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून त्यांनी लॉकडाऊनच्या काळात चोरी केलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे 24 मोबाईल हस्तगत केले. या मोबाईलची किंमत अडीच लाख रुपये इतकी आहे. अमर वैजनाथ समुखराव (वय 20)…

Pune : सहा वर्षीय मुलीचा खून करून आई पोलीस ठाण्यात हजर

एमपीसी न्यूज - उच्चशिक्षीत आईनेच पोटच्या सहा वर्षाच्या मुलीच्या दोन्ही हातांच्या नसा चाकूने कापून तिचा खून केला. हा धक्कादायक प्रकार आज, सोमवारी दुपारी पर्वती परिसरातील तावरे कॉलनी येथे घडला. अक्षरा अमित पाटील (वय सहा वर्षे) असे खून…