Browsing Tag

Daund Police Station

Pune News : वाळू माफियांचे धाबे दणाणले, अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 60 लाखाच्या फायबर बोटी नष्ट

एमपीसी न्यूज - दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरून वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी या वाळू माफियांच्या तब्बल 60 लाख रुपये किमतीच्या यांत्रिकी सायबर बोटी जिलेटिनचा स्फोट घडवून आणून नष्ट…

Pune Rural Crime News : दौंड तालुक्यातील वाळू तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई, अडीच कोटींचा…

एमपीसीन्यूज : भीमा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणार्‍यांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी आठ ग्रामीण वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करीत तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.दौंड तालुक्यातील शिळापूर गावच्या…

Daund Crime News – धक्कादायक ! उसन्या पैशांच्या वसुलीसाठी महिलेवर बलात्कार

एमपीसीन्यूज :  महिलेला उसने दिलेले दीड लाख रुपये वसूल करण्यासाठी एका आरोपीने त्या महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार दौंड शहरात उघडकीस आला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर दौंड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.…

Daund Crime News: दौंडजवळ डोक्यात दगड घालून फोटोग्राफरचा खून

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात एका फोटोग्राफरचा डोक्यात दगड घालून आणि बाटली फोडून खून करण्यात आला. दौंड-लिंगाळी रस्त्यालगत हा प्रकार घडला.  केदार श्रीपाद भागवत (वय 46) असे खून झालेल्या फोटोग्राफरचे नाव आहे. आज सकाळी साडेनऊ…

Daund Crime News : कारला कट मारल्याचा जाब विचारला म्हणून तरुणाला चाकूने भोकसले

एमपीसी न्यूज - बार्शी येथून कुटुंबासह पुण्याकडे येत असलेल्या एका कारला दुसऱ्या कारने कट मारला. कट मारणारी कार पुढे जाऊन थांबली. त्यानंतर कार चालकाने कट मारणा-या कार चालकाला कार हळू चालवण्याचा सल्ला दिला. यावरून कार चालक आणि त्याच्या तीन…

Daund : पाच हजाराची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज- हरवलेल्या बहिणीचा शोध घेण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजाराची लाच स्वीकारताना दौंड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, शनिवारी कारवाई करून रंगेहाथ पकडले.बापू नामदेव रोटे (वय 40,…