Browsing Tag

death rate of corona in india

India corona Update: देशात बरे होण्याचे प्रमाण 47.99 टक्के, बाधितांची संख्या सव्वा दोन लाखांच्यावर

एमपीसी न्यूज- देशात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 9851 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 2,26,770 एवढी झाली आहे. गुरुवारी (दि.4) 273 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशातील मृतांनी सहा हजारांचा टप्पा…