Browsing Tag

Deepak Chahar

M.S. Dhoni : यंदाच्या आयपीएलनंतर धोनी होणार का निवृत्त? दीपक चहर म्हणाला..

एमपीसी न्यूज - भारतीय कर्णधार एम. एस. धोनी याने आयपीएलचा संघ चेन्नई सुपर किंगस् यांचे नेतृत्व करत बरेच यश मिळवले आहे. पण यंदाच्या 2023 वर्षातील आयपीएलची मालिका (M.S. Dhoni) ही धोनीची अखेरची असेल असा बऱ्याच क्रिकेट चाहते आणि धोनी चाहते यांना…

Ind Vs NZ : न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडला संधी 

एमपीसी न्यूज - भारतीय संघाचे T20 वर्ल्डकप मधील आव्हान संपुष्टात आले आहे. भारतीय संघ येत्या 17 नोव्हेंबर पासून न्यूझीलंड विरुद्ध तीन T20 सामने खेळणार आहे. नवीन कर्णधार आणि नवीन प्रशिक्षकासह या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.…

IPL News : चहरने केला कहर, मैदानावर केलं मैत्रिणीला प्रपोज!

एमपीसी न्यूज : चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज  यांच्यात खेळल्या गेलेल्या IPL च्या 53 व्या सामन्यात पंजाबने CSK चा 6 गडी राखून पराभव केला. पण या सामन्यात दीपक चहरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यानंतर दीपक चहरने आपल्या मैत्रिणीला…

T20 WC : T20 वर्ल्डकप साठी भारतीय संघाची घोषणा, शिखर धवनला वगळले

एमपीसी न्यूज - T20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सलामीवीर शिखर धवन संघातून वगळण्यात आले असून, अनेक नवीन चेह-यांना संधी देण्यात आली आहे.…

IND V/S SL 2nd ODI : नवोदित दीपक चहरचा ‘कहर’

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) - रोमहर्षक सामन्यात नवोदित चहरने केला कहर, श्रीलंकेच्या घशातून घास काढून सामन्यासह जिंकली मालिका कोलंबो येथील प्रेमदासा मैदानावर झालेल्या आजच्या दुसऱ्या सामन्यात क्रिकेटमधील प्रत्येक अनुभव, थरार,…

Ind Vs SL ODI : भारतासमोर विजयासाठी 263 धावांचे लक्ष्य

एमपीसी न्यूज - भारत आणि श्रीलंके दरम्यान एकदिवसीय सामन्यांना प्रारंभ झाला आहे. आज कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघ उभे ठाकले आहेत. श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने 50…

IPL 2020: रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने केला कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव

एमपीसी न्यूज - दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये आज रात्री झालेल्या आयपीएल 2020 मधील 49 व्या सामन्यात झालेल्या रोमांचक मुकाबल्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट राईडर्सचा सहा गडी राखून पराभव केला. ऋतुराज गायकवाडने 53 चेंडूत 72 धावांची…

IPL 2020 : राजस्थानचा चेन्नईवर सात गडी राखून विजय 

एमपीसी न्यूज - राजस्थान रॉयल्सने चेन्नई वर सात गडी राखून विजय मिळवला आहे. चेन्नई ने विजयासाठी दिलेल्या 126 धावांचा पाठलाग करताना राजस्थान कडून जोस बटलर आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी दमदार खेळी करत चेन्नईवर सात गडी राखून विजय मिळवला. जोस…

IPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय; शिखर धवनने ठोकले IPL मधील पहिले शतक

एमपीसी न्यूज - आयपीएल 2020 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने चेन्नई सुपर किंग्जला पाच गडी राखून पराभूत केले. चेन्नईने 20 षटकांत चार गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीच्या कॅपिटलने एक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठत…