Browsing Tag

Deepotsav

Ravet : रावेतमध्ये 1008 जोडप्यांच्या हस्ते होणार दीपोत्सव

एमपीसी न्यूज - अयोध्येत सोमवारी रामलल्लाची प्रतिष्ठापना (Ravet) होणार आहे. त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी रावेत येथील नागरिकांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी संध्याकाळी 6 वाजता 1008 दिवे लावून दीपोत्सव साजरा…

Talegaon Dabhade : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री डोळसनाथ महाराज मंदिरात आज दीपोत्सव

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात(Talegaon Dabhade)त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पाच हजार दिव्यांचा दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था व संतोषभाऊ भेगडे…

Deepotsav : त्रिपुरारी पौणिमेनिमित्त दीपोत्सव साजरा

एमपीसी न्यूज - पूर्णानगर विकास कृती समितीच्या वतीने त्रिपुरारी पौणिमेनिमित्त (Deepotsav) दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लक्ष लक्ष दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता.पूर्णानगर येथील शनी मंदिर क्रीडांगण येथे झालेल्या दीपोत्सवाचे…

Khadki news: खडकी येथील श्रीराम मंदिर देवस्थान येथे दीपोत्सव

एमपीसी न्यूज : त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त खडकी येथील श्रीराम मंदिर देवस्थान येथे 'गायो विश्र्वस्य मातर' गाय ही विश्वाची माता आहे, या संकल्पनेवर दीपोत्सव सोमवार रात्री साजरा करण्यात आला.हजारो पणत्या प्रजल्वित करून गोरक्षक तसेच…

Pune News: आद्य क्रांतिकारकांना दीपोत्सवातून अनोखी मानवंदना

एमपीसी न्यूज - आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या 175 व्या जयंतीनिमित्त तब्बल 500 दिव्यांनी साकारलेल्या दीपोत्सवातून त्यांना पुण्यात अनोखी मानवंदना देण्यात आली.संगम पूल आणि इंजिनिअरींग कॉलेजच्याजवळ सीआयडी ऑफिसच्या आवारात…

Nigdi: हजारो दीपज्योतींनी उजळली प्राधिकरणातील उद्याने!

एमपीसी न्यूज - बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा यांचे औचित्य साधून शर्मिला बाबर सखी मंचाच्या वतीने सोमवारी (28 ऑक्टोबर) निगडी-प्राधिकरण भागात दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यांतर्गत संत तुकाराम उद्यान (पेठ क्रमांक

Sambhajinagar : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर दीपोत्सव

एमपीसी न्यूज - शिवराज्य संघटनेच्या वतीने शनिवारी (२६ ऑक्टोबर)  संभाजीनगरच्या बर्ड व्हॅलीमध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकासमोर दीपोत्सव साजरा करण्यात आला. संघटनेचे दीपोत्सवाचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. …

Bhosari : त्रिपुरारी पॊर्णिमेनिमित्त 5555 दिव्यांनी उजळला मोशी सर्कल परिसर

एमपीसी न्यूज- त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संतनगर मित्र मंडळ, इंद्रायणी सेवा संघ, भूगोल फाउंडेशन यांच्या वतीने मोशी सर्कल, स्पाईन रस्ता भोसरी येथे एक दीप पर्यावरणासाठी या संकल्पनेखाली भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी लावण्यात आलेल्या…

Talegaon Dabhade : त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त श्री डोळसनाथ महाराज मंदिरात नेत्रदीपक…

एमपीसी न्यूज- त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात गुरुवारी (दि. २२) नयनरम्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्री डोळसनाथ महाराजांच्या सभामंडपात " वाऱ्याचा मारा सोसत दिवा आपली ज्योत टिकवतो !…

Talegaon : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त डोळसनाथ महाराज मंदिरात दीपोत्सव

एमपीसी न्यूज - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा…