Browsing Tag

dehu road police

Dehuroad : देहूगावमध्ये मिठाईचे दुकान फोडले; सव्वातीन लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज -  देहूगाव येथील परंडवाल चौकात असलेले श्री महाराजा मिठाईवाला हे दुकान  (Dehuroad) अज्ञातांनी फोडले. दुकानातून                तीन लाख 20 हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना रविवारी (दि. 7) सकाळी उघडकीस आली.…

Dehugaon : फोनवर बोलत जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकावणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज-  फोनवर बोलत पायी जाणाऱ्या तरुणाचा ( Dehugaon ) मोबाईल हिसकावणाऱ्याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे ही घटना गुरुवारी (दि.5) दुपारी देहूगाव येथे घडली.याप्रकरणी पोलिसांनी दिगंबर सुनील साळुंख( वय 19 रा चिखली) याला अटक केली…

Dehugaon : राहत्या घरातून दोन लहान मुले बेपत्ता

एमपीसी न्यूज - दोन्ही मुलांना घरी ठेऊन वडील कामावर गेले (Dehugaon) असता दोन्ही मुले बेपत्ता झाली. हा प्रकार वडील सायंकाळी घरी आल्यावर उघडकीस आला.निखील वर्मा (वय 8), नितीन वर्मा (वय 6) अशी बेपत्ता मुलांची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मी…

Kivle : गोमांस घेऊन जाणाऱ्या एकास अटक

एमपीसी न्यूज - धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथून मुंबईला गोमांस घेऊन जाणारा टेम्पो किवळे येथे पकडण्यात आला. (Kivle) गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड पोलिसांनी गुरुवारी (दि. 20) पहाटे तीन वाजता किवळे येथे ही कारवाई केली. पोलिसांनी…

Dehu road : शॉपिंगला जाणे पडले महागात दिड तासात घरफोडीत रोकड व दागिने लंपास

एमपीसी न्यूज - कपडे खरेदी करण्यासाठी घरातील सर्वजण गेले असता अज्ञाताने घरफोडी करून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.(Dehu road) ही घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी सहा ते साडेसात वाजताच्या कालावधीत विकासनगर, देहूरोड येथे घडली.…

Dehuroad : तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज - तडीपार केलेल्या गुंडाने बेकायदेशीरपणे (Dehu road) शहरात येऊन कोयता घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि. 3) पारशी चाळ, देहूरोड येथे घडली.निखील उर्फ चिक्या भिकू वाल्मिकी…

Dehu road : व्यापाऱ्याचे 20 लाख चोरणारा शस्त्रासह गजाआड

एमपीसी न्यूज -  देहूरोड पोलिसांनी व्यापाऱ्याचे 20 लाख रुपये (Dehu road) चोरणाऱ्या आरोपीला दोन शस्त्रासह अटक केली आहे. हि कारवाई पोलिसांनी देहुरोड येथील साईनगर परिसरात केली आहे.ऋषिकेश उर्फ शेऱ्या राजू अडागळे असे अटक आरोपीचे नाव आहे.…

Dehu road : चक्क आर्मी स्टोअर रूम मधून साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज  - देहूरोड येथील आर्मी हेडक्वार्टर जवळ (Dehu road) असलेल्या स्टोअर रूम मधून अज्ञातांनी 68 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना 12 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत घडली.रामकृष्णा जनार्दनराव हडपा (वय 39,…

Crime News : किवळे तलाठी कार्यालयातील मदतनीसावर लाचेची मागणी केल्याप्रकरणी कारवाई

एमपीसी न्यूज : रावेत येथील सोसायटीच्या जागेची नोंद 7/12 उतार्‍यावर करण्यासाठी किवळे तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणार्‍या एका इसमाने (Crime News) 35 हजार रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Dehu road : देहुरोड येथे एकाच वेळी दोन घरात घरफोडी

एमपीसी न्यूज - देहुरोड येथे दोन फ्लॅटमध्ये घरफोडी झाली आहे. (Dehu road) ज्यामध्ये 64 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घरफोडी 3 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत देहुरोड येथील दत्तनगर व जवळ असलेल्या आदर्शनगर येथे झाली आहे.याप्रकरणी पवन…