Browsing Tag

Dehu

Pune News : ओम दत्तश्री ठाकूर महाराज (श्रीक्षेत्र गाणगापूर) यांचे निधन

एमपीसी न्यूज -  ओम दत्तश्री ठाकूर महाराज (श्रीक्षेत्र गाणगापूर) यांचे आज सायंकाळी दीर्घ आजाराने देहावसन झाले. त्यांचे वय 80 वर्षे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंड असा परिवार आहे.ठाकूर महाराज याचे धार्मिक व सामाजिक…

Dehu: देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत आज नवा रूग्ण नाही; एकाचा मृत्यू तर पाच जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज एकही कोरोना रूग्णाची नोंद झाली नाही. मात्र, आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. पारशी चाळ येथील 83 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.कॅन्टोन्मेंट हद्दीतील आज 5…

Dehu: दिलासादायक ! देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज एकही रूग्ण नाही तर 8 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज (दि.26) एकही कोरोना रूग्णाची नोंद झाली नाही. मात्र, आजही कॅन्टोन्मेंट बोर्डात 18 सक्रिय रूग्ण आहेत. आज 8 कोरोनामुक्त रुग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.दरम्यान, गेल्या काही…

Photo Feature : मोजक्या वैष्णवांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

एमपीसी न्यूज : जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 335 व्या पालखीने प्रस्थान आज शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास विठुरायाच्या भेटीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे ठेवले. कोरोनाच्या संकटामुळे यंदा प्रथमच मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत…

Pune : देहू, आळंदी पालखी सोहळ्याच्या स्वरूपाबाबत येत्या दोन दिवसात निर्णय – जिल्हाधिकारी  

एमपीसी न्यूज -  देहू, आळंदी पालखी सोहळयाचे नियोजन, स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज (मंगळवारी) सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत…

Dehu : श्रीक्षेत्र देहूतील शिवजयंती उत्सव समितीने भुकेलेल्याना दिला आधार; भक्ती-शक्तीचा सुरेख संगम

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या नियंत्रणासाठी लागू केलेल्या टाळेबंदी (लॉकडाउन)मध्ये भरडून निघालेल्या रोजंदारीवर पोट भरणाऱ्या मजुरांवर आणि कुटुंबातील आबालवृद्धांवर भूकमारीची वेळ आली आहे. सरकारच्या घोषणांनी त्यांचे पोट भरणार नाही. सरकारी मदतीची वाट…

Dehu: देहूत तुकाराम बीज सोहळा उत्साहात, कोरोनाच्या भीतीने वारक-यांच्या संख्येत घट

एमपीसी न्यूज - देहूगावमध्ये तुकाराम-तुकाराम’चा नामघोष करत भक्तांनी नांदुरकी वृक्षाच्या दिशेने पुष्पवृष्टी केली अन् तुकाराम बीजेचा 372 वा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. दरम्यान, यंदा देशावर 'कोरोना'चे सावट आहे. 'कोरोना'च्या भीतीने…

Bhosari : देहू-आळंदी पुणे पालखी महामार्गाला महेश लांडगे यांच्यामुळे चालना – नितीन काळजे

एमपीसी न्यूज - वारकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या देहू-आळंदी पुणे पालखी महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते. आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीचे सभापती असताना या रस्त्याच्या…

Dehu : सुनील शेळके यांनी सोडवली माऊली सोसायटीतील रस्त्याची समस्या

एमपीसी न्यूज - देहूगावातील माऊली सोसायटीतील रस्त्याची समस्या तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी सोडवल्याने तेथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.माऊली सोसायटीतील रस्ता अतिपावसामुळे खराब झाला होता. रस्त्यावर मोठमोठे…