Browsing Tag

Dehugaon Crime News

Dehu : जाब विचारला म्हणून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - चुलत भावाच्या गाडीला कट का मारला (Dehu) याचा जाब विचारला म्हणून तरुणाला कोयत्याने व लोखंडी रॉडने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.3) देहुगाव येथे घडली.याप्रकरणी धीरज गुलाब टिळेकर (वय 28 रा. देहुगाव) यांनी देहूरोड…

Dehugaon : कंपनीत चोरी करणाऱ्या एकास अटक

एमपीसी न्यूज - कंपनीमध्ये चोरी करणाऱ्या एकाला पोलिसांनी (Dehugaon) अटक केली. अटक केलेला चोरटा त्याच्या अन्य दोन साथीदारांसोबत मिळून विठ्ठलवाडी देहूगाव येथील अग्रवाल मेटल्स या कंपनीमध्ये ॲल्युमिनियमचे साहित्य चोरी करत होता. ही घटना…

Dehugaon : गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - गुटखा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला (Dehugaon) अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 14) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास देहूगाव येथील एका टपरीमध्ये करण्यात आली.संतोष रंगनाथ खरात (वय 43, रा. चव्हाणनगर,…

Dehugaon : माळीनगर मध्ये 68 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - माळीनगर, देहूरोड येथे चोरट्यांनी घरफोडी करून 68 हजारांची घरफोडी येथे चोरट्यांनी घरफोडी करून 68 हजारांचे (Dehugaon )साहित्य चोरून नेले. ही घटना 27 ते 31 मार्च या कालावधीत घडली.धनंजय दत्तू मदगे (वय 40, रा.…

Dehugaon Crime News: देहूगाव येथे भरदिवसा घरातून सव्वा अकरा लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – देहूगाव येथे उघड्या दरवाज्यावाटे घरातून तब्बल 11 लाख 22 हजारांचा ऐवज चोरीला (Dehugaon Crime News) गेला आहे. हि घटना गुरुवारी (दि.23) सकाळी आट ते सायंकाळी सहा या कालावधीत देहुगाव येथील बाजारपेठ परिसरात घडली. याप्रकऱणी…

Dehugaon Crime News :देहुगाव येथील हार्डवेअरच्या दुकानातून सुमारे दोन लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - देहुगाव येथील रामा ट्रेडर्स नावाच्या हार्डवेअरच्या दुकानाचे शटर उचकटून (Dehugaon Crime News) चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे.ही चोरी बुधवारी (दि.4) रात्री ते गुरुवारी (दि.5) पहाटे या कालावधीत घडली…

Dehugaon : बीएमडब्ल्यू कारने दिली दुचाकीला धडक

एमपीसी न्यूज - आलिशान बीएमडब्ल्यू कारने (Dehugaon) दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २८) रात्री देहूगाव-चिंचोली रोडवर घडली.याप्रकरणी 35 वर्षीय जखमी महिलेने देहूरोड पोलीस…

Dehugaon : पायी जाणाऱ्या महिलेचे मंगळसुत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - पायी जाणाऱ्या महिलेचे चोरट्यांनी मंगळसुत्र हिसकावले आहे. हा प्रकार देहुगाव येथे शुक्रवारी (दि.28) रात्री (Dehugaon) घडला.याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरावर देहुरोड पोलीस…

Dehugaon : कोयत्याचा धाक दाखवून रिक्षाचालकाला लुटले

एमपीसी न्यूज – गळ्याला कोयता (Dehugaon) लावून चोरट्यांनी एक रिक्षा चालकाला लुटले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.15) रात्री साडे दहा वाजता विठ्ठलवाडी बसस्टॉप जवळ घडला.याप्रकरणी ज्योतीराम बबन सकपाळ (वय 34, रा.देहुगाव) यांनी देहूरोड पोलीस…

Dehugaon : ऑफीसमधून कामगाराने चोरले तब्बल सात लाख रुपये

एमपीसी न्यूज - कंपनीतील कामगाराने ऑफीसच्या ड्रॉवरमधून कामगाराने तब्बल सात लाख रुपये रोख चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 9) दुपारी काळोखे पाटील चौक, विठ्ठलनगर, देहूगाव (Dehugaon) येथे उघडकीस आली.संजय गंगाराम चौगुले (वय 35, रा. चिखली)…