Browsing Tag

dehuroad crime news

Dehuroad : प्रवासी महिलेचा विनयभंग प्रकरणी कॅब चालकास अटक

एमपीसी न्यूज - कॅबमध्ये बसलेल्या प्रवासी महिलेचा विनयभंग प्रकरणी कॅब चालकास देहूरोड पोलिसांनी (Dehuroad Police) अटक केली. ही घटना 14 मे रोजी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यानंतर आरोपी आपले अस्तित्व लपवून फिरत होता. …

Dehugaon : पादचारी व्यक्तीला दुचाकीची धडक

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका व्यक्तीला पाठीमागून आलेल्या दुचाकीने धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्ती गंभीर जखमी झाला. ही घटना 16 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास देहूगाव येथे घडली.  प्रवीण गजानन वसे…

Dehuroad : देहूगावमध्ये मिठाईचे दुकान फोडले; सव्वातीन लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज -  देहूगाव येथील परंडवाल चौकात असलेले श्री महाराजा मिठाईवाला हे दुकान  (Dehuroad) अज्ञातांनी फोडले. दुकानातून                तीन लाख 20 हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना रविवारी (दि. 7) सकाळी उघडकीस आली.…

Dehuroad : देहूगाव येथे धोकादायकपणे गॅसची चोरी; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - देहूगाव येथे धोकादायकपणे,(Dehuroad) बेकायदेशीररित्या घरगुती भरलेल्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. 19) रात्री देहूरोड पोलिसांनी ही कारवाई केली.…

Dehuroad : पत्नी आणि मेहुणीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पत्नी आणि मेहुणीच्या त्रासाला (Dehuroad)कंटाळून पतीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास देहूरोड येथे घडली. नारायण मधुकर निर्वळ (वय 35) असे आत्महत्या(Dehuroad) केलेल्या पतीचे नाव आहे.…

Dehuroad : क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - क्रेनला लाऊन जॉब पार्ट कंपनीच्या गोडाऊन (Dehuroad)मधून बाहेर घेत असताना विजेत्या तारेला जॉब पार्टचा स्पर्श झाला. त्यावेळी जॉब पार्टला पकडलेल्या कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना 4 मार्च रोजी दुपारी तळवडे येथील…

Dehuroad : बस प्रवासात 77 हजारांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - वाकडेवाडी ते बोपोडी दरम्यान (Dehuroad) पीएमपी बस मधून प्रवास करत असलेल्या महिलेचे 77 हजार रुपये किमतीचे दागिने दोन अनोळखी महिलांनी चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 8) दुपारी दोन ते चार वाजताच्या कालावधीत घडली. याप्रकरणी…

Dehuroad : मोकळ्या जागेत बांधलेला एक लाख रुपयांचा घोडा चोरीला

एमपीसी न्यूज – देहुरोड येथे मोकळ्या जागेत बांधलेला (Dehuroad)एक लाख रुपयांचा घोडा चोरीला गेला आहे. ही चोरी 31 डिसेबर 2023 ते 1 जानेवारी या कालावधीत देहूरोड येथील बुद्धविहार जवळ घडली. काळु साधू मदने (वय 22 रा. देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस…

Dehuroad : शैक्षणिक कर्ज देण्याच्या बहाण्याने 84 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शैक्षणिक कर्ज देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 84 हजार रुपयांची (Dehuroad) फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 12 मार्च 2023 रोजी देहूरोड येथे घडला. मनोहर नजेसू दास जॉन चिन्ना थंबी जेसू दास (वय 52, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी…

Dehuroad : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- देहूरोड येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील (Dehuroad) दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.27) रात्री घडला. याप्रकरणी गणेश रामचंद्र राजीवडे (वय 42, रा. आणेफाटा मावळ ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…