Browsing Tag

dehuroad crime

Dehuroad Crime News : किरकोळ कारणावरून तरुणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - धक्का दिल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडणा-यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 8) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास झेंडेमळा, देहूगाव येथे घडली.…

Dehuroad : साखर बनविण्याच्या मशीनचे पार्ट आणि साहित्य कंपनीतून चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी पत्रा उचकटून कंपनीतून एक लाख 86 हजार रुपयांचे साखर बनविण्याच्या मशीनचे पार्ट आणि अन्य साहित्य चोरून नेले. तळवडे येथील बाटेवस्ती येथे शनिवारी (दि. 1) सायंकाळी सात ते रविवारी (दि. 2) सकाळी अकराच्या दरम्यान हा…

Sangvi : सांगवीतून दोन दुचाकी, देहूरोडमधून रिक्षा तर निगडीमधून कारचे टायर चोरीला

एमपीसी न्यूज - सांगवी परिसरातून दोन दुचाकी तर देहूरोड परिसरातून एक तीनचाकी रिक्षा चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. तसेच निगडी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी कारचे टायर रिमसह चोरून नेले आहे. याबाबत मंगळवारी (दि. 29) संबंधित पोलीस…

Dehuroad : पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - देहूरोड पोलिसांनी एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी मागील तीन वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटत होता. विक्रम उर्फ गब्बर बिडलान असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.तपास पथकातील पोलीस…

Dehuroad : ‘रिटायरमेंटचे पैसे का देणार नाही’ म्हणत वडिलांना मारहाण; मुलांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - 'रिटायरमेंटचे पैसे का देणार नाही', असे म्हणत दोन्ही मुलांनी जन्मदात्या वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. 28) सकाळी साडेदहा वाजता पोर्टर, देहूरोड येथे घडली. या प्रकरणी…

Dehuroad : किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि कोयत्याने बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री आठ वाजता थॉमस कॉलनी, देहूरोड येथे घडली.योगेश ज्ञानेश्वर दाभोळे…

Dehuroad : किरकोळ कारणावरून तीन महिलांकडून एका महिलेला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - शेजारी राहणा-या महिलेने तिच्या मोपेड दुचाकीने धक्का देऊन दुचाकी पाडली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला तीन महिलांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी साडेचार वाजता शीतळानगर नंबर एक, देहूरोड…

Dehuroad : किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण; आठ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना 18 जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास किवळे येथे घडली.ऋषिकेश किसन मोहिते (वय 21, रा. देहूरोड) असे जखमी तरुणाचे नाव…

Dehuroad : मोठ्या मुलीवर बलात्कारासाठी तुरुंगवास, तात्पुरत्या सुटकेत लहान मुलीवरही बलात्कार!

एमपीसी न्यूज - मोठ्या मुलीवर बलात्कार केल्याबाबत एका नराधम सावत्र बापाला शिक्षा झाली. ही शिक्षा भोगत असताना आरोपी बापाची तात्पुरत्या कालावधीसाठी सुटका झाली. घरी आल्यानंतर बापाने पुन्हा लहान मुलीवर बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार देहूरोड…

Dehuroad : भरदिवसा कारची तोडफोड केल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - भरदिवसा कारची तोडफोड करून नुकसान केले. तसेच कारमधील रोख रक्कम चोरून नेल्याची घटना 13 मे रोजी दुपारी विकासनगर देहूरोड येथे घडली. याप्रकरणी 23 मे रोजी गुन्हा दाखल करत पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. निरंजन…