Browsing Tag

Dehuroad Lockdown

Dehuroad : कॅन्टोन्मेंट हद्दीत रविवारपासून लॉकडाऊन सौम्य; सकाळी 8 ते दुपारी 12  दुकाने होणार सुरु

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत येत्या रविवारपासून म्हणजेच 19 जुलै ते 23 जुलै या कालावधीसाठी लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर,स्पा वगळता सर्व दुकाने सुरु करण्यास कॅन्टोन्मेंट प्रशासनाने मुभा दिली…

Dehuroad : कॅन्टोन्मेंटची मतदार यादी पाहण्यासाठी 31जुलै पर्यंत मुदतवाढ द्या : ॲड. कृष्णा दाभोळे

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली प्राथमिक मतदार यादी सर्व नागरिकांना पाहता यावी, यासाठी ती बोर्डाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी…