Browsing Tag

dehuroad news

Dehuroad: देहूरोडमधील सराईत गुंड एम.पी.डी.ए.  कायद्यान्वये पिल्ले 1 वर्षासाठी स्थानबध्द

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहुरोड पोलीस स्टेशन (Dehuroad)हद्दीत गुन्हे करणारा सराईत गुंड आकाश अरमुगम पिल्ले (वय 24 वर्षे, रा. देहूरोड पुणे) याला स्थानबद्ध केले आहे. पिल्ले याने स्वतःची टोळी बनवुन त्यामाध्यमातुन…

Dehuroad: कोयत्यासह तरुणाला देहूरोड येथून अटक

एमपीसी न्यूज -  कोयत्यासह एका तरुणाला देहूरोड(Dehuroad) परिसरातील झेंडमळा येथून अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.19) केली आहे. आनंद नामदेव दणाने (वय 32 रा.चिंचवड) असे अटक…

Dehuroad : ठाकरे गटात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या समर्थकांचा जाहीर प्रवेश

एमपीसी न्यूज - देहूरोड येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीतील कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख राजाराम कुदळे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच प्रवेशानंतर सर्वांनी मावळ लोकसभा…

Dehuroad : वाहन चोरी करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - वाहन चोरी करणाऱ्या एका चोरट्याला देहूरोड पोलिसांनी (Dehuroad )अटक केली. त्याच्याकडून चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. रवींद्र सुरेश सातोळे (वय 19, रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या (Dehuroad )आरोपीचे नाव आहे.…

Dehuroad : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - पिस्टल बाळगल्या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका तरुणाला (Dehuroad )अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 30) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास श्रीकृष्ण मंदिराजवळ देहूरोड येथे करण्यात आली. कुणाल सुभाषचंद्र वाल्मिकी…

Dehuroad: भर रस्त्यात तरुणांना मारहाण करत दहशत  पसरवणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज -  गप्पा मारत थांबलेल्या दोन तरुणांना मारहाण (Dehuroad)करत भररस्त्यात गोंधळ घालून दहशत पसरवल्या प्रकरणी देहुरोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.21) देहुरोड येथे घडली आहे.   आकाश पिल्ले (वय 23 रा. देहुरोड)…

Dehuroad : भरधाव बसची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव बसने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकी (Dehuroad)चालक गंभीर जखमी झाला. तर दुचाकीवरील सह प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी सात वाजता देहूगाव कमानीसमोर, देहूरोड येथे घडली. राजू सीताराम…

Dehuroad : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देहूरोड येथे पोलिसांचा रूट मार्च

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Dehuroad) पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी रूटमार्च केला. मंगळवारी (दि. 12) सकाळी पार पडलेल्या या रूट मार्चमध्ये 17 अधिकारी आणि 107 अंमलदार सहभागी झाले. रूटमार्चची सुरुवात…

Dehuroad : विशाल थोरी खून प्रकरणी चौघांना अटक; आरोपींच्या अटकेनंतर तरूणावर अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज - देहूरोड परिसरातील विकासनगर (Dehuroad) येथे पूर्व वैमनस्यातून एका टोळक्याने तरुणाचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 6) मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. रोहन राजेश देशमुख (23), चिक्या उर्फ सुयश विलास…

Dehuroad : अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले साडेपाच लाखांचे मेफेड्रोन ड्रग्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी (Dehuroad )पथकाने देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच लाख 40 हजारांचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पकडले. शहजाद आलम अब्बास कुरेशी (वय 38) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…