Browsing Tag

dehuroad news

Dehuroad : क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - क्रेनला लाऊन जॉब पार्ट कंपनीच्या गोडाऊन (Dehuroad)मधून बाहेर घेत असताना विजेत्या तारेला जॉब पार्टचा स्पर्श झाला. त्यावेळी जॉब पार्टला पकडलेल्या कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना 4 मार्च रोजी दुपारी तळवडे येथील…

Dehuroad : मोकळ्या जागेत बांधलेला एक लाख रुपयांचा घोडा चोरीला

एमपीसी न्यूज – देहुरोड येथे मोकळ्या जागेत बांधलेला (Dehuroad)एक लाख रुपयांचा घोडा चोरीला गेला आहे. ही चोरी 31 डिसेबर 2023 ते 1 जानेवारी या कालावधीत देहूरोड येथील बुद्धविहार जवळ घडली.काळु साधू मदने (वय 22 रा. देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस…

Dehuroad : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- देहूरोड येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील (Dehuroad) दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.27) रात्री घडला. याप्रकरणी गणेश रामचंद्र राजीवडे (वय 42, रा. आणेफाटा मावळ ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Dehuroad : मारहाण केल्याचा जाब विचारल्याने तरुणावर वार

एमपीसी न्यूज - मारहाण केल्याचा जाब विचारल्यावरून चार जणांनी (Dehuroad)मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच जखमी तरुणाच्या मित्रांना दगडाने मारहाण करत दहशत निर्माण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 22) मध्यरात्री सव्वा एक वाजता…

Dehuroad : सदनिका घेऊन देण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सदनिका घेऊन देतो असे सांगत एका व्यक्तीच्या (Dehuroad) नावे 16 लाख 26 हजार रुपयांचे गृह कर्ज घेतले. यामध्ये मध्यस्थी, बांधकाम व्यावसायिक आणि बँकेचा व्यवस्थापक यांचा समावेश आहे.कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर एकदा…

Dehuroad : क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - इंग्लंड विरुद्ध नेदरलॅंड असा क्रिकेट विश्वचषकाचा(Dehuroad)सामना गहुंजे येथील स्टेडियमवर बुधवारी (दि. 8) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी देहूरोड वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल केले आहेत. प्रमुख मार्गावरील…

Dehuroad : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

एमपीसी न्यूज - घरगुती गॅसचा काळाबाजार (Dehuroad) केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर यातील दोघांना देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई देहुरोड पोलिसांनी रविवारी (दि.5) देहुरोड येथील विकास नगर परिसरात केली आहे.…

Dehuroad : विनापरवाना ज्वलनशील पदार्थांची वाहतूक; एकास अटक

एमपीसी न्यूज - विनापरवाना धोकादायकपणे ज्वलनशील पदार्थांची वाहतूक (Dehuroad) केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 28) सकाळी देहूरोड एक्झिट किवळे येथे करण्यात…

Dehuroad : रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला दुचाकीने (Dehuroad) जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणाच मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.23) किवळे-देहुरोड या मार्गावर झाला.लऊदा उराव (वय 33) असे मयत तरुणाचे नाव (Dehuroad)असून सोनराम पुनाई…

Dehuroad : बांधकाम साईटवरून पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- बांधकाम साईडवर सुरक्षा जाळी व्यवस्थित (Dehuroad) न लावल्याने त्यातून पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 22 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर लेखा फार्म जवळ किवळे देहूरोड येथे घडली. या…