BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

dehuroad police station

Dehuroad : राहत्या घरातून मुलगा बेपत्ता

एमपीसी न्यूज - घरातील सर्वजण झोपल्यानंतर पहाटे मुलाने घर सोडले. ही घटना गुरुवारी (दि. 22) पहाटे विकासनगर, देहूरोड येथे घडली.कैफ दिलशाद काझी (वय 17) असे घरातून निघून गेलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मामा मोहसीन हशम पटेल (वय 34) यांनी…

Dehuroad : पादचारी तरुणीला चाकूचा धाक दाखवून लुटले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणीला तिघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. तसेच दगडाने व चाकूने मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री दुर्गामाता मंदिराजवळ देहूरोड येथे घडली.आलिशा गुड्डू पांडे (वय 22, रा. गांधीनगर,…

Nigdi : कोट्यवधींचा विक्रीकर बुडणाऱ्या व्यापार्‍यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - विक्रीकराची एक कोटींची रक्कम न भरता व्यापाऱ्याने शासनाची फसवणूक केली. तसेच शासनाकडून वाढीव मुदत मिळूनही रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.जितेंद्र जनार्दन दळवी (रा. प्राधिकरण…

Dehuroad : इंद्रायणी नदीतून बेकायदेशीर वाळू उपसा करणार्‍या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीतून बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कृष्णा गीते (वय 36, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…

Dehuroad : मौजमजेसाठी वाहनचोरी करणा-या तिघांकडून आठ मोटारसायकल जप्त

एमपीसी न्यूज - मौजमजेसाठी मोटारसायकल चोरायची. चोरलेली मोटारसायकल वापरण्याचा कंटाळा आला की ती मोटारसायकल आहे त्या जागेवर सोडायची आणि नंतर दुसरी मोटारसायकल चोरायची. असा सपाटा लावलेल्या तीन चोरांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी, जबरी चोरीच्या पाच घटना; शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जबरी चोरी, घरफोडीचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने, टीव्ही, कंपनीतील वायर, मोबाईल फोन असा एकूण 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.…

Dehuroad : महार वतनाची जमीन हडपल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - महार वतनाची जमीन हडपल्याप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या आदेशानंतर दोन बांधकाम व्यावसायिकांसह 27 जणांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सागर अंकुश जाधव (वय 43, रा. जाधवनगर, रावेत) यांनी…

Dehuroad : मटण तोडण्याच्या कोयत्याने दोघांवर वार

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असलेल्या दोघांना आवाज देऊन त्यांना शिवीगाळ करत तलवार आणि मटण तोडण्याच्या कोयत्याने वार केले. ही घटना देहूरोड येथे शिवाजी विद्यालयाच्या मागे शुक्रवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.संदीप खणसे,…

Dehuroad : फुकटचे डोसे खाऊन गाडी चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - डोसे आणि उत्तप्पा पार्सल घेतले. त्याचे पैसे न देता मयूर काळभोर याचे नाव सांगून दोघेजण निघून गेले. त्यानंतर मयूर काळभोर आणि त्याच्या साथीदारांनी डोसा गाडी चालवणा-याला मारहाण केली. ही घटना ६ जून रोजी धर्मराज चौक, देहूरोड येथे…

Dehuroad : कोयत्याचा धाक दाखवून कामगारांचे पाच मोबाईल फोन पळवले

एमपीसी न्यूज - कोयत्याचा धाक दाखवून तीन जणांनी मिळून पाच मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री अकराच्या सुमारास किवळे मधील व्ही एम जावळे कन्स्ट्रक्शन साइटवर घडली.सिद्धेश्वर शंकराप्पा ताडगे (वय 24, रा. किवळे. मूळ रा.…