Browsing Tag

Dehuroad police

Dehuroad News : वीज कनेक्शन तोडल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण

एमपीसी न्यूज - वीजबिल थकीत असल्याने महावितरण कडून वीज कनेक्शन तोडण्यात आले. यावरून तिघांनी मिळून महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 11) दुपारी देहूगाव येथे घडली. वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप विठ्ठल रोडे (वय 26, रा.…

Dehuroad News : विकासनगर येथे घरफोडी करून चोरट्यांनी पळवले अमेरिकन आणि सिंगापूर डॉलर

एमपीसी न्यूज - विकासनगर येथे एका घरात चोरी करून चोरट्यांनी अमेरिकन आणि सिंगापूरच्या चलनातील डॉलर, सोन्याचे दागिने, भारतीय चलनातील रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 17) पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आली.सूर्यकांत वामन शिंदे (वय 64,…

Talavade News : आईला मारल्याच्या आणि जमिनीच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - आईला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा तसेच जमिनीच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) तळवडे चाकण रोडवर तळवडे स्मशानभूमीकडे जाणा-या रोडवर घडली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या…

Dehuroad News : हॉटेल बंद झाल्याने जेवण मिळाले नाही म्हणून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज : हॉटेल बंद झाल्यामुळे सहा जणांना जेवण मिळाले नाही. त्यावरून सहा जणांनी एका तरुणाच्या घरात घुसून त्याच्यावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. दरम्यान भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या तरुणाच्या आत्याला देखील सहा जणांनी…

Dehuroad Crime : नऊ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे; 37 वर्षीय नराधमाला अटक

एमपीसी न्यूज - नऊ वर्षीय मुलीला जबरदस्तीने घरात ओढत नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे केले. याप्रकरणी एका 37 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 29) दुपारी साडेपाच वाजता देहूरोड परिसरात घडली.अरुण शंकर सहारे (वय 37,…

Dehuroad Crime: भरदिवसा दुकानांची तोडफोड करत टोळक्याचा सशस्त्र राडा; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - हत्यारे घेऊन आलेल्या चार जणांच्या टोळक्याने मामुर्डी मधील थॉमस कॉलनीतील दोन दुकानांची तोडफोड केली. एका दुकानाच्या गल्ल्यातून जबरदस्तीने रोकड काढून घेतली. दुकानदाराला मारहाण करत इथे व्यवसाय करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल,…