BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

dehuroad

Dehuroad : टपरी फोडून हजारोंचा माल चोरला

एमपीसी न्यूज - चोरट्यांनी टपरी फोडून टपरीमधून १४ हजार रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 10) पहाटे सेंट्रल चौक, देहूरोड येथे घडली.अमीन मोहम्मद शेख (वय 42, रा. मामुर्डी, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Dehuroad : सैनिकाने ऑन ड्युटी स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - सैनिकाने ड्युटीवर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी पावणेचारच्या सुमारास देहूरोड मिल्ट्री कॅम्प येथे घडली.लान्स नाईक नरेंद्र सिंग (वय 35, रा. मिलिटरी कॅम्प, देहूरोड) असे आत्महत्या…

Dehuroad : शिवसेनेच्या देहूरोड शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज -  शिवसेनेच्या देहूरोड शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल हिनुकले यांच्या हस्ते गुरुवारी (दि.27 जून)  करण्यात आले.याप्रसंगी शहरप्रमुख राजेश शेलार, विभागप्रमुख विजय भोरी, शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक…

Dehuroad : देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या भाजप नगरसेवकावर गोळीबार

एमपीसी न्यूज - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार झाला. ही घटना गुरुवारी (दि. 13) सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड येथे घडली. विशाल उर्फ जिंकी सुभाषचंद्र खंडेलवाल असे जखमी नगरसेवकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी…

Dehuroad : हॉटेल मालक आणि वेटरकडून ग्राहकांना मारहाण

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये जेवण करत असताना अज्ञात व्यक्तीने ग्राहकाला कानाखाली मारली. कानाखाली मारणा-याची ओळख पटविण्यासाठी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी करणा-या दोन ग्राहकांना हॉटेलचे मालक आणि हॉटेलमधील वेटरने मारहाण केली. ही…

Dehuroad : भरदिवसा घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून 11 हजार रुपयांची रोकड आणि 1 लाख 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 9) विकासनगर, देहूरोड येथे घडली.पूजा मुरगेश (वय 30, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी…

Dehuroad : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून भावाला मारहाण करणारा आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तिच्या भावाला मारहाण केली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एका नराधमाला अटक केली. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी अकराच्या सुमारास दुर्गामाता मंदिराच्या मागे देहूरोड येथे घडली.याप्रकरणी 17 वर्षीय…

Dehuroad : हॉर्न वाजवल्यावरून तिघांनी मोडली कार चालकाची बरगडी

एमपीसी न्यूज - कार समोर कार उभी असल्याने कार चालकाने हॉर्न वाजवला. यावरून तीन जणांनी मिळून हॉर्न वाजवलेल्या कार चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये कार चालकाची बरगडी मोडली. ही घटना देहूरोड येथे घडली.जरनेल सिंग धरमसिंग बोपाराया (वय 39, रा.…