Browsing Tag

Delhi Corona Update

India Corona Update: कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत 32,695 नवे रुग्ण तर 606 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज- गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासांत देशात तब्बल 32,695 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 606 रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात आतापर्यंत सापडलेली सर्वात जास्त…

India Corona Update: कोरोना बाधितांची संख्या नऊ लाख पार; गेल्या 24 तासांत 28,498 नवे रूग्ण, 553…

एमपीसी न्यूज- देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत असून गेल्या 24 तासांतील 28,498 नव्या कोरोना रूग्णांच्या वाढीबरोबर देशातील एकूण रूग्णांची संख्या 9,06,752 एवढी झाली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या…

India Corona Update: मागील 24 तासांत 28,701 नवे कोरोना बाधित तर 500 जणांचा मृत्यू, एकूण मृतांची…

एमपीसी न्यूज- देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतची सर्वाधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत 28,701 नवे रुग्ण सापडले असून 500 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत भारतातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 8,78,254 वर पोहोचली आहे.…

India Corona Update : नकोसा विक्रम ! गेल्या 24 तासांत 27,114 नवे रूग्ण !

एमपीसी न्यूज - देशात कोरोना रुग्णसंख्येचा दिवसेंदिवस नकोसा विक्रम होत असून गेल्या 24 तासांत 27,114 नव्या कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. याचबरोबर देशातील एकूण रूग्णांची संख्या 8,20,916 इतकी झाली आहे.मागील 24 तासांत झालेली…

India Corona Update: कोरोनाचा उद्रेक ! गेल्या 24 तासांत सर्वाधिक 26,506 नवे रूग्ण; बाधितांची संख्या…

एमपीसी न्यूज- देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून मागील 24 तासांत देशात सर्वाधिक 26,506 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7,93,802 वर जाऊन पोहोचला आहे.देशात पहिल्यांदाच एका…

India Corona Update: गेल्या 24 तासांत 24,879 नवे रुग्ण, 487 जणांचा मृत्यू: एकूण रुग्ण संख्या 7.67…

एमपीसी न्यूज- देशात गेल्या 24 तासांत 24,879 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 487 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 7,67,296 वर जाऊन पोहोचली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या…

India Corona Update: पहिल्यांदाच एका दिवसात 2.5 लाखाहून अधिक चाचण्या, रूग्ण बरे होण्याचा दर 61.53…

एमपीसी न्यूज- देशात पहिल्यांदाच 2.5 लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या 24 तासांत देशात 2.62 कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चिंताजनक बाब म्हणजे सलग सहाव्या दिवशी 20 हजारहून अधिक कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. मागील 24 तासांत…

India Corona Update: देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सात लाख पार, मृतांची संख्या वीस हजारांच्या पुढे

एमपीसी न्यूज- देशातील करोनाबाधित रुग्ण दिवसागणिक झपाट्यानं वाढत आहेत. भारतातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे. तर एकूण बळींची संख्याही 20 हजारांच्या पुढे गेली आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या देशात भारत आता…

India Corona Update: भारतात 1 कोटींहून अधिक कोरोनाच्या चाचण्या, 24 तासांत 24,248 नवे रूग्ण; 425…

एमपीसी न्यूज- देशात काही दिवसांपासून दररोज 20 हजाराहून अधिक कोरोनाबाधित सापडत असून गेल्या 24 तासांत 24,248 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 425 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारत रशियाला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून…

India Corona Update : कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत ‘उच्चांकी’ 24,850 कोरोनाबाधितांची…

एमपीसी न्यूज - देशात 24 तासांमध्ये 24,850 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर  613 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दर तासाला सरासरी एक हजार नवीन रुग्णांची नोंद केली जात आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने…