Browsing Tag

Delhi News

Delhi News : देशभरातील 350 हून अधिक जिल्ह्यांमध्ये रोजगार निर्मिती केंद्र सुरू-प्रकाश चंद्र

एमपीसी न्यूज- युवा दिन 2022 पासून सुरू झालेल्या स्वावलंबी भारत अभियानात केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशभरात 350 हून अधिक जिल्हा रोजगार निर्मिती केंद्रे (Delhi News) स्थापन करण्यात आली असल्याचे  लघु उद्योग भारतीचे अखिल भारतीय संघटन…

Delhi news : माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन

एमपीसी न्यूज-माजी कायदे मंत्री आणि वरिष्ठ वकील शांती भूषण (वय 97) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले (Delhi news) आहे. दिल्ली येथील त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे ते वडील होते. शांती भूषण हे…

Delhi News : सावधान! उपराष्ट्रपतींच्या नावाने सोशल मीडियावर मागितले जाताहेत पैसे

एमपीसी न्यूज - भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या नावाने सोशल मीडियावर अज्ञातांकडून पैसे मागितले जात आहेत. या माध्यमातून अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात असून नागरिकांनी या प्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन उपराष्ट्रपती…

Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात आज आभासी बैठक

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन  यांच्यात आज (दि. 11) आभासी माध्यमातून बैठक होणार आहे. भारत-अमेरिका चौथी मंत्रिस्तरीय बैठक लवकरच होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडेन…

Delhi News : केंद्र सरकारचे जाणीवपूर्वक मराठी भाषेकडे दुर्लक्ष; श्रीरंग बारणे संसदेत गरजले

एमपीसी न्यूज - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत. प्राचीन परंपरा असलेली मराठी भाषा, अनेकांची बोली भाषा असलेल्या मराठी भाषेचा 2220 वर्षापूर्वींचा शिलान्यास देखील आहे, असे असतानाही…

Delhi News : ग्रीन हायड्रोजनवर चालणा-या कार मधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पोहोचले संसदेत

एमपीसी न्यूज - ग्रीन हायड्रोजनवर चालणा-या कारमधून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आज (बुधवारी, दि. 30) संसदेत पोहोचले. गडकरी यांना जपानच्या टोयोटा कंपनीने एक वाहन दिले आहे. हे वाहन ग्रीन हायड्रोजनवर चालते. पायलट प्रोजेक्ट म्हणून गडकरी ही…

Delhi News : आगामी शैक्षणिक वर्षात 21 नव्या सैनिकी शाळा भागीदारीच्या तत्वावर सुरु करण्यास संरक्षण…

एमपीसी न्यूज - देशात, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था, राज्य सरकारे यांच्यासोबत भागीदारी करुन आगामी शैक्षणिक वर्षात (सन 2022-23) 21 नव्या सैनिकी शाळा सुरु करण्यास, संरक्षण मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारच्या देशभरात, भागीदारीच्या…

Delhi News : दोन दिवस भारत बंदचे आवाहन; बँकेचे कर्मचारीही होणार सहभागी

एमपीसी न्यूज - ट्रेड युनियनने केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात दोन दिवस भारत बंदची हाक दिली आहे. यामध्ये बँक संघटनांनी देखील सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बँक कर्मचा-यांसोबत कोळसा, स्टील, तेल, दूरसंचार, पोस्ट, विमा विभागांशी संबंधित…

Delhi News : अधिकारी, त्यांचे नातेवाईकच ठेकेदार झाल्याने देशात सडक निर्माणचे काम दर्जात्मक होत नाही;…

एमपीसी न्यूज - देशातील सडक निर्माण करण्याचे काम दर्जात्मक व्हायला पाहिजे. पण, अधिकारी, त्यांचे नातेवाईकच ठेकेदार झाले आहेत. या सर्वांची मिलीभगत झाल्याने रस्तांचे काम दर्जात्मक होत नाही. त्यावर सरकारने लक्ष देण्याची मागणी शिवसेना खासदार…

Delhi News : पहिल्या महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते नारीशक्ती पुरस्काराने…

एमपीसी न्यूज - पहिल्या महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'नारीशक्ती पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला. बोराडे यांच्यासोबत कथक नृत्यांगना सायली आगवणे, उद्योजिका कमल कुंभार यांचाही राष्ट्रपतींच्या हस्ते…