Browsing Tag

Demand

Pimpri: ‘आरटीई’च्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा – अनुराधा गोरखे

एमपीसी न्यूज - 'आरटीई' कायद्यांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश निश्चित झाला आहे. त्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी…

Pimpri: विराजची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, मुलीलाही खूनाच्या गुन्ह्यात सहआरोपी…

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी एमपीसी न्यूज - पिंपळेसौदागर येथील विराज जगताप या तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच संबंधीत घटनेतील तरुणीला सहआरोपी करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय…

Pimpri: जिजामाता, मासुळकर कॉलनी व आकुर्डी रूग्णालयात त्वरीत वैद्यकीय सेवा सुरू करा; उपमहापौर तुषार…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचेे पिंपरी कॅम्प येथे जिजामाता रूग्णालय, मासुळकर कॉलनीतील रूग्णालय आणि आकुर्डीतील रूग्णालय बांधून तयार आहेत. मात्र, तेथे रूग्ण सेवा अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. या रूग्णालयासाठी आवश्यक डॉक्टर व…

Pimpri : प्रवीण काकडेंना विधानपरिषदेवर संधी द्या- बंडू मारकड  

एमपीसी न्यूज - ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी देण्याची मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बंडू मारकड पाटील…

Pune : उड्डाणपूल पाडण्यापेक्षा मेट्रोच्या कामासाठी समांतर लाईन टाकावी – बाळासाहेब शिवरकर

एमपीसी न्यूज - पुणे विद्यापीठ आणि भोसलेनगर चौकातील दोन्ही उड्डाणपूल पाडण्यात येऊ नये. त्यापेक्षा हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रोच्या कामासाठी समांतर लाईन टाकावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे…

Dehuroad : बाजारपेठेतील अवैध बांधकामांसह वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करा- मनसेची मागणी

एमपीसीन्यूज : देहूरोड बाजारपेठेतील सुभाष चौक परिसरात सध्या अवैध बांधकामे सुरु आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली येथे मोठमोठी पक्की बांधकामे सुरु असून, यातील या बांधकामासाठी अडथळा ठरणारे वृक्ष कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आले आहे. त्यामुळे या…

Pune कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी चाचणी क्षमता वाढवावी : महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी टेस्टिंग कॅपिसीटी वाढविण्यात यावी, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत तीन बैठका…

Vadgaon : पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामे पूर्ण करा – म्हाळसकर

एमपीसीन्यूज : पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी वडगाव नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील नालेसफाईची सर्व कामे पूर्ण करावीत,अशी मागणी मनसे नगरसेविका सायली रुपेश म्हाळसकर यांनी आज वडगाव नगरपंचायतीकडे केली.याबाबत…

Pune : कचरा वेचक आणि घरकाम करणाऱ्यांना अन्नधान्याची व्यवस्था करा – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट…

एमपीसी न्यूज - पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात असंख्य कचरा वेचणारे तसेच घरकाम करणारे मजूर आहेत. या मजुरांजवळ रेशन कार्ड नसल्यामुळे त्यांना अन्नधान्य मिळत नाही. त्यामुळे उपासमारीला सामोरे जाणाऱ्या या मजुरांना महापालिकेमार्फत अन्नधान्याची…

Pimpri : अशोक मोरे यांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड व्हावी; पर्यावरण विभागासह विविध…

एमपीसीन्यूज : पर्यावरण, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात अशोक मोरे यांनी मोलाचे योगदान दिले असून, राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांची निवड झाल्यास ते अधिक संयुक्तिक होईल, अशी अपेक्षा पर्यावरण विभागासह विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.…