Browsing Tag

demanding ransom

Pune : कोयत्याच्या धाकाने खंडणी मागणारे तिघे जेरबंद; हडपसर पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - मिठाईच्या दुकानात प्रवेश करून रेड बुल आणि बाकरवडी विकत घेत त्याचे पैसे मागितल्याने दुकानदाराकडे (Pune) कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली.अजय उर्फ अज्याभाई विजय साळुंखे ( वय 20 वर्ष), …

Dighi : फुकट दूध दिले नाही म्हणून मसाला दूध ठेल्याची तोडफोड करत खंडणीची मागणी

एमपीसी न्यूज-  फुकट मसाला दूध दिले नाही म्हणून एका (Dighi) तरुणाने कोयत्याने सामानाची व ठेल्याची तोडफोड करत व्यवसायिकाकडे पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. हा सारा प्रकार 15 जुलै रोजी आळंदी  देवाची येथील देहूफाटा येथे घडला. Alandi :…

Nitin Gadkari : नितीन गडकरींना धमकी देत खंडणी मागणारा दहशतवादी अफसर पाशाला अटक

एमपीसी न्यूज -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 100 कोटींची खंडणी मागून बॉम्बस्फोटमध्ये उडविण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याचा सूत्रधार लष्कर ए तोयबा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी सचिव अफसर पाशा  असल्याचे तपासात निष्पन्न झाले…

Chikhali News : जीवे मारण्याची धमकी देत व्यावसायिकाला मागितली खंडणी

एमपीसी न्यूज - 'मला दर महिन्याला हप्ता दिला नाही तर इथून तुमची एकही ट्रॅव्हल्स गाडी जाऊ देणार नाही' असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत एकाने एका व्यावसायिकाला खंडणी मागितली. ही घटना एप्रिल 2022 मध्ये कृष्णानगर भाजी मंडई चौक आणि 15 मे 2022…

Pune News : माथाडी कामगार असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : माथाडी कामगार असल्याचे सांगून खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. महिन्याला तीन हजार रुपयांचा हप्ता देण्यासाठी आरोपीकडून धमकावले जात होते. पोलीसांनी 3 हजार घेताना त्यांना रंगेहात पकडले.…

Pune News : 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी RTI कार्यकर्ता गजाआड

एमपीसी न्यूज : पोलिसांविरोधात केलेला तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेकडे पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. सुधीर रामचंद्र अल्हाट असे अटक करण्यात आलेल्या आरटीआय…

Pune Crime News : कुकचे अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – हॉटेलमधील काम संपल्यानंतर दुचाकीवरून घरी निघालेल्या कुकचे अपहरण करून हॉटेल मालकाकडे दहा हजार रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. खराडी बायपास परिसरात शुक्रवारी सायंकाळीच्या सुमारास ही घटना…