Browsing Tag

Democracy Save Committee

Pimpri : सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा – लोकशाही बचाव समिती

एमपीसी न्यूज - 2014च्या निवडणुकीमध्ये भाजप-सेना युतीने आपल्या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन मोदी सरकार पूर्ण करू शकले नाही. सुरु असणा-या लोकसभा निवडणुकीत या विषयी एकही शब्द न काढता विनाकारण नको ते मुद्दे उपस्थित करून…