Browsing Tag

department

Pimpri News: मलाईदार विभागातील अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची  चौकशी करा – छाया सोळंके-जगदाळे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या लाच प्रकरणाचा विषय चर्चेत आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी पूर्ण टार्गेट होताना दिसत आहेत व चुकत असतील तर केलेही पाहिजे यात दुमत नाही. पण पालिकेतील मलाईदार समजले जाणारे बांधकाम परवानासारख्या अनेक…

Pune : शहरातील व्यवहार दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच ; अनेक दुकाने बंदच

एमपीसी न्यूज - राज्य सरकारच्या प्रशासनात एकवाक्यता नसल्याने तसेच अद्याप कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नाही या कारणांमुळे लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी शहरातील व्यवहार विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.पुणे शहरात कंटेन्मेट…

Pune : पुण्यात कोरोनाबाधित आणखी दोघांचा मृत्यू!; तर एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या 18

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना या रोगामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. आज बुधवारी रात्री 9च्या पुढे कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात…

Pune : महापालिकेच्या दक्षता विभागाकडील ठेकेदार नोंदणी कार्यपद्धती रद्द!

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या दक्षता विभागाकडील ठेकेदार कार्यपद्धती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रद्द केली आहे. तसा आदेश आज आयुक्तांनी जाहीर करून मातब्बर ठेकेदारांना दणका दिला आहे.पुणे महापालिकेच्या पायाभूत सुविधा, विकास…

Pune : महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत 50 टक्के कपात!

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनेही आपल्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या दैनंदिन उपस्थितीत ५० टक्के कपात केली आहे. हे आदेश दिनांक ३१ मार्चपर्यंंत लागूू राहणार आहेत. आयुक्त शेखर गायकवाड यांनी हा आदेश जाहीर केला.…

Pimpri: अधिका-यांना कोंडूनही आयुक्तांकडून भाजप नगरसेविकेला वाचविण्याचा प्रयत्न?

एमपीसी न्यूज - पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांना सातत्याने लोकप्रतिनिधींकडून त्रास दिला जातो. अपमानित केले जाते. सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने तर चक्क सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंत्याना दोन तास कोंडून ठेवले. त्यामुळे त्रस्त झालेल्या…

Pimpri: दोन महिन्यात साडेसहाशे अनधिकृत नळजोडांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दोन महिन्याच्या कालावधीमध्ये 641 अनधिकृत नळजोडांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये 'ग' प्रभागातील सर्वाधिक 272 आणि सर्वात कमी 'अ' प्रभागातील पाच अनधिकृत नळजोडांवर कारवाई करण्यात आली…

Pimpri: उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण केल्यानिमित्त ‘बांधकाम’ विभागाचा सत्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम विभागाने 2019-2020 या आर्थिक वर्षातील उत्पन्नाचे उद्दिष्ट संपण्याअगोदरच पूर्ण केले आहे. बांधकाम विभागाला 350 कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. डिसेंबर 2019 अखेर बांधकाम विभागाने 520 कोटी 83 लाख…

Pimpri: भटके श्वान, मोकाट डुकरांचा बंदोबस्त करा; विरोधी पक्षनेते नाना काटे यांची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात भटके श्वान, मोकाट डुक्करांची संख्या वाढली आहे. महापालिका त्यावर काहीच कारवाई करत नाही. त्यामुळे शहरातील नागरीकांना भटक्या श्वान व डुकरांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील भटके श्वान व डुकरे…