Pune Crime News : धक्कादायक! डिपॉझिट परत मागितल्याच्या रागातून घरमालकिणीची पेईंग गेस्ट मुलींना…
एमपीसी न्यूज - पेईंग गेस्ट राहणाऱ्या मुलींनी घर सोडून जाताना दिलेले डिपाॅझिट परत मागितल्याचा रागातून घर मालकिणीने दोन मुलींना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चंदन नगर परिसरात ही घटना घडली. चंदन नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी…