Browsing Tag

Deputy Chief Minister Ajit Pawar

Chikhali News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी

एमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिखली जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. या योजनेमुळे महापालिका हद्दीत नव्याने जोडल्या गेलेल्या समाविष्ट गावांची पाण्याची मागणी पूर्ण करणे शक्य आहे. योजनेमुळे सेक्टर 23 येथील…

DCM Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रोईंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन; सकाळी सात…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका व आर्मी रोईंग नोड, सी.एम.ई, कासारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका परिसरातील विद्यार्थ्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रोईंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) …

Pune News : एसटीच्या सर्व बसेस विद्युत घटावर चालणाऱ्यासाठी प्रयत्न करू- उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज - मेट्रोवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून तो आवश्यक असला तरी राज्य परिवहन महामंडळाच्या 3 हजार बसेसचे नियोजन राज्याच्या अर्थसंकल्पात केलेले असून सर्व बसेस विद्युत घटावर चालण्यासाठी आवश्यक सर्व कार्यवाही करण्यात येईल, असे…

Chhatrapati Sambhaji Maharaj : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री…

एमपीसी न्यूज - "स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांसारखा प्रकांड पंडित, महान योद्धा जगाच्या इतिहासात दुसरा नाही," अशा शब्दात  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण करून त्यांच्या…

Pune News: महाराष्ट्राचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी माध्यमांनी जबाबदारीने काम करावे – अजित पवार

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा जपण्याची आपणा सर्वांची जबाबदारी असून माध्यमांनी राज्याचे ऐक्य अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना केले. नवी पेठ येथील एस. एम.…

Pune News : राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे सहकार चळवळ मजबूत होईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या राज्य शिखर प्रशिक्षण केंद्रामुळे बँकेतील संचालक, अधिकारी, कर्मचारी यांना चांगले प्रशिक्षण मिळून सहकार चळवळ अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार…

Pimpri News : उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी सकाळी सात वाजता पिंपरी-चिंचवड शहराला देणार भेट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांची भुमिपूजने, उद्घाटने शनिवारी (दि.16) सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकिय राजवटीत पवार यांचा हा…

Mumbai News : जिल्हा परिषदेच्या, खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्यासाठी…

एमपीसी न्यूज - राज्यातील जिल्हा परिषदांच्या तसंच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही, या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे, त्यासाठी शालार्थ प्रणालीसह इतर…

Mumbai News: वन विभागाच्या अटी-शर्ती शिथिल करा, महिला बचत गटांना रेशन दुकाने देण्याची आमदार शेळके…

एमपीसी न्यूज - विधानसभेत अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत आमदार सुनील शेळके यांनी विविध विभागांच्या मागण्यांवर आज (मंगळवारी) चर्चा केली. डोंगराळ, वन विभागाच्या हद्दीत काम करताना अडचणी येत असल्याने वन विभागाच्या अटी शर्ती कमी करणे,…

Mumbai News : धान उत्पादक शेतकऱ्यांचे शिल्लक 600 कोटी तत्काळ वितरित करणार – अजित पवार

एमपीसी न्यूज - धान उत्पादकांचे थकीत असलेले 600 कोटी रुपये तत्काळ देण्यात येतील, अशी माहिती उपमख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत सदस्य वैभव नाईक, सुधीर मुनगंटीवार यांनी औचित्याच्या मुद्याच्या माध्यमातून धान खरेदीचा मुद्दा…