Browsing Tag

Deputy Commissioner Sudhir Hiremath

Mpc News Impact : शहरात आजपासून मीटरप्रमाणे रिक्षा सुरु; पोलीस आयुक्तांनी केला मीटर डाऊन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरुवार, दि. 21) पासून रिक्षा चालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी येथील रिक्षा थांब्यावर रिक्षाचा मीटर डाऊन करुन या उपक्रमाची सुरुवात…

Chinchwad Crime News : प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी त्यांनी चोरले तब्बल 26 स्मार्ट फोन

या कारवाईमुळे पिंपरी तीन, एमआयडीसी भोसरी दोन, भोसरी तीन आणि शिरवळ पोलीस ठाण्यातील एक असे एकूण नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

Moshi Crime : इंद्रायणी नदीकाठी सुरु असलेल्या गावठी दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - सस्ते पाटील नगर, मोशी येथे इंद्रायणी नदीकाठी सुरु असलेल्या एका गावठी दारूभट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. यात दोघांवर कारवाई करत पोलिसांनी सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.भीमा लिंबा…

Hinjawadi Crime : गावठी दारू भट्टीवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा; 16 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - हिंजवडी परिसरात मुळा नदीच्या काठावर सुरु असलेल्या गावठी दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने शनिवारी (दि. 21) रात्री छापा मारला. त्यामध्ये पोलिसांनी दारू तयार करण्याचे रसायन, कार, दुचाकी, मोबाईल आणि अन्य साहित्य…

Talegaon Crime : गावठी दारू भट्टीवर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; सव्वाआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या गावठी दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारला. यामध्ये 8 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर दोन महिलांवर कारवाई करण्यात आली आहे.मर्जिना…

Chinchwad News : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस बांधवांच्या घरी पोलीस आयुक्तांनी पोहोचवली दिवाळी…

एमपीसी न्यूज - कर्तव्यावर हजर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस बांधवांच्या घरी पोलीस आयुक्तांनी दिवाळीची भेट आणि शुभेच्छा पत्रे पाठवली. पोलिसांचा मृत्यू झाला असला तरी त्यांचे कुटुंब ही देखील पोलीस दलाची जबाबदारी असल्याचे…

Bhosari Crime : गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक; 9 लाख 37 हजारांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 37 किलो 500 ग्राम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 10) सकाळी पावणे बारा वाजता लांडगे वस्ती येथे करण्यात आली आहे.…