Browsing Tag

Deputy Tehsildar Raosaheb Chate

Maval News : प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास मावळ तालुका भारतीय किसान संघाचा आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज - प्रस्तावित रिंगरोडसाठी शेतकऱ्यांचा विरोध असून प्रस्तावित रिंगरोड रद्द न केल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा मावळ तालुका भारतीय किसान संघाने‌ दिला आहे.प्रस्तावित रिंगरोडसाठी वडगाव येथील शासकीय विश्रामगृहात प्रांताधिकारी…

Maval News : तालुक्यातील सरपंच, उपसरपंच पदांसाठी 9 आणि 10 फेब्रुवारीला होणार निवडणुका

मावळ तालुक्यातील मुदत संपलेल्या 57 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक नुकतीच पार पडली असून सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maval News : तालुक्यातील 103 ग्रामपायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील 103 ग्रामपंचायतींसाठीच्या सरपंच पदाची दि. 5 मार्च 2020 ते 4 मार्च 2025 या कालावधीकरिता ग्रामपंचायत सरपंचपद आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.29) सकाळी 11:30 वा. वडगाव येथील भेगडे लॉन्स कार्यालयात जाहीर करण्यात आली.…

Maval News : तालुक्यातील सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत 29 जानेवारीला होणार

यापूर्वी आरक्षण सोडत जाहीर केली होती. आता ती रद्द केली पुन्हा आरक्षण सोडत होत असल्याने काही बदल होणार की, आहेत तेच राहणार ही उत्सुकता निवडून आलेल्या सदस्यांमध्ये आहे.

Maval News : तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या 151 मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे सील करण्याची…

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायती अस्तित्वास आल्यापासून आत्ता पर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीतील मतमोजणी प्रथमच तळेगाव दाभाडे येथे होत आहे.

Maval News : तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचे 15 जानेवारीला मतदान, तर 18 जानेवारीला…

गावकी, भावकी व नातेवाईक यांच्यातील वाद मिटवून ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी व्यूहरचना आखत आहेत. तर या निवडणुकीसाठी तरुण चेहरे समोर येत आहेत. इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी भेटीगाठी वाढल्या आहेत.