BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Development

Maval : आंदर मावळच्या विकासासाठी 24 कोटी 44 रुपयांचा निधी मंजूर – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कान्हेफाटा ते टाकवे रस्त्यावर अत्यंत महत्वाच्या इंद्रायणी नदीवरील पुलाच्या कामासाठी रु. 9 कोटी निधी मिळाला असून यामुळे आंदर मावळ भागाचा विकास होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.…

Pimpri : महिला उद्योजकता विकास शिबिरात उद्योगविषयी मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - पुणे येथील शासनमान्य महिला विकास फाउंडेशन या संस्थेने पुणे शहर व परिसरातील महिलांसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे महिला उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. सरकारचे महिला औद्योगिक धोरण, पंतप्रधान रोजगार…

Pimpri: शहर विकासकामांना येणार वेग; विधानसभा आचारसंहितेची धास्ती

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सोमवारी (दि. 27) शिथिल होण्याची शक्यता असून त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांना वेग येऊ शकतो. मंजुरी दिलेल्या कामांना कार्यरंभ आदेश दिले जातील. तसेच नवीन कामाच्या निविदा प्रक्रिया देखील…

Chinchwad: महापालिकेने आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित करावीत; शिवसेना नगरसेविकेची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रभाग क्रमांक 14 मोहनगर, काळभोरनगर परिसरात विकास कामांसाठी विविध आरक्षणे टाकली आहेत. त्यातील गर्भनिदान रुग्णालय, खेळाचे मैदान, भाजी मंडई, उद्यान अशी महत्वाची आरक्षणे आहेत. महापालिकेने तातडीने ही…