Browsing Tag

Dhanori

Pune : पूर्व भागातील पाणीपुरवठा आता सुरळीत – नंदकिशोर जगताप

एमपीसी न्यूज : भामा-आसखेड पंपिंगमध्ये केबल (Pune ) तुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पण, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. गुरुवारी रात्रीपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. आता विस्कळीत पाणीपुरवठ्यासंदर्भात कोणत्याही…

Dhanori : डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस…

एमपीसी न्यूज - सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित, मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक (Dhanori)शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, धानोरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या…

Mahavitaran : नागरिकांनो सावधान…वीज खंडित करण्याच्या बनावट एसएमएसमध्ये वाढ

एमपीसी न्यूज - वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून (Mahavitaran) नागरिकांना ‘एसएमएस’, ‘व्हॉटस् ॲप’द्वारे बनावट संदेश पाठवण्याच्या प्रकारात गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक क्रमांकावरून आलेल्या…

Pune : दहा टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या खाजगी सावकाराच्या मुसक्या आवळल्या

एमपीसी न्यूज : बेकायदेशीरपणे (Pune) सावकारकी करत दहा टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या एका खाजगी सावकाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. एका व्यक्तीने घेतलेल्या कर्जावर अधिकचे पैसे दिल्यानंतरही आणखी पैसे मागत त्याला या सावकाराने शिवीगाळ…

New Fire Station : धानोरी व सिंहगड रोड येथे नवीन दोन अग्निशामक केंद्रे कार्यान्वित

एमपीसी न्यूज – पुणे शहराचा (New Fire Station) वाढता पसारा व अग्निशामक दलावरील वाढता ताण पाहता अखेर धानोरी व सिंहगड रोड येथे नव्याने दोन अग्निशामक केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यांचे उद्घाटन आज (सोमवारी) करण्यात आले. सिंहगड रस्ता येथील…

Pune News : धानोरीतील पोरवाल रस्त्यावरील सुटणार वाहतूक कोंडी 

एमपीसी न्यूज - धानोरी येथील पोरवाल रस्त्याला समांतर असा 24 मीटर रुंदीचा नवीन पर्यायी रस्ता आखण्यास महापालिकेच्या शहर सुधारणा समितीबरोबर महापालिकेच्या मुख्य सभेतही मंजुरी देण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी उपोषणाचा इशारा…

Pune News : येरवडा, कळस, धानोरी परिसरात अनधिकृत हातगाड्या व पथारी यांच्यावर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - येरवडा, कळस, धानोरी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विश्रांतवाडी चौक ते बिग बझार या परिसरातील अनधिकृत हातगाड्या, पथारी, भाजीवाले, फळवाले, खाद्य पदार्थ विक्रेते व इतर सर्व स्टॉलवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. यावेळी 2,500…