Pune : युवा मोर्चाने संघटनेत खारीचा वाटा न ठेवता सिंहाचा वाटा ठेवावा – नितेश राणे
एमपीसी न्यूज - 'युवा मोर्चा'ने संघटनेत खारीचा (Pune) वाटा न ठेवता कामात सिंहाचा वाटा ठेवावा. कार्यकर्त्याने सचोटीने काम करावे. जेणेकरून दिलेली जबाबदारी पूर्ण पार पाडली, तरच त्या पदाला न्याय दिला असे लोक मानतील, असे प्रतिपादन आमदार नितेश…