Browsing Tag

died

Pune Accident News : पुण्यात सिंहगड, विमानतळ आणि लोणीकंद परिसरातील रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात (Pune Accident)  तिघांचा मृत्यू झाला आहे. सिंहगड, विमानतळ आणि लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत हे अपघात झाले. रोहित मोतीराम येवले (वय 22), रामेश्वर भांनारकर आणि एका अनोळखी…

Pune Crime News : धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून हाॅटेल मालकाने भिकाऱ्यांवर टाकलं उकळतं पाणी, तिघांचा…

एमपीसी न्यूज - समाजात 'भिकारी' ही संकल्पना नकोशी वाटणाऱ्यांची आकडेवारी मोठी आहे. त्यांना तिरस्काराने वागणूक देत त्यांना बाजूला लोटण्याचे प्रकार आजूबाजूला वारंवार घडलेले पाहायला मिळतात, तर कधीतरी त्यांची दया येऊन त्यांना मायेने घास भरवणारे…

Pune News : इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून कोसळल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळलेल्या एका कामगार मजूराचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ सिवन्ना आलुरे…

Bhosari Crime News : पतीने डोक्यात सिलेंडर घातलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - दारू प्यायला पैसे न दिल्याने पतीने पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घातला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना गुरुवारी (दि. 31 मार्च) रोजी बालाजीनगर झोपडपट्टी भोसरी येथे घडली. गंभीर जखमी पत्नीवर सुरुवातीला खाजगी नंतर वायसीएम…

Punavale Crime News : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - सकाळच्या वेळी चालण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी आठ वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावर पुनावळे येथील…

Pune News : पर्यटनासाठी जीवधन गडावर आलेल्या दिल्लीतील तरुणीचा खोल दरीत कोसळून मृत्यू

एमपीसी न्यूज – जुन्नर तालुक्यातील नानेघाट परिसरात मित्रांसह पर्यटनासाठी आलेल्या दिल्लीतील तीस वर्षीय तरुणीचा किल्ल्यावरून खाली उतरत असताना पाय घसरून खाली पडल्याने मृत्यू झाला. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रुचिका संजीव शेठ (वय 30)…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्त आणखी एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असलेक्या एका कोरोनाग्रस्ताचा पुण्यातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आजवर पिंपरी चिंचवड शहरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर पिंपरी चिंचवडच्या हद्दीबाहेरील मात्र पिंपरीत उपचार घेणाऱ्या…

Nigdi : दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मोपेड दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री आठच्या सुमारास निगडी-भोसरी रोड, दुर्गानगर येथे घडली.कांतीलाल काशिनाथ साळुंके (वय 60) असे दुचाकीच्या धडकेत मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव…

Pune : क्रेनच्या साहाय्याने उचललेली लोखंडी प्लेट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू; मेट्रोच्या कामातील…

एमपीसी न्यूज - पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना क्रेनच्या साहाय्याने उचललेली लोखंडी प्लेट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 24) पहाटे घडली.उमेश बेसाहू श्याम वय 23 रा. नागपूर चाळ, मूळ मध्यप्रदेश )असे या घटनेत…

Bhosari : उरलेले जेवण घेण्यासाठी गेली अन चिमुरडी जीव गमावून बसली

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रस्त्यावर भंगार गोळा करीत असलेल्या आठ वर्षीय मुलीला धडक दिली. दररोज उरलेले जेवण देण्यासाठी आलेल्या टेम्पोकडे जेवण घेण्यासाठी जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने या चिमुरडीचा जीव…