Browsing Tag

dies due to corona

Bikramjeet Kanwarpal : अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे करोनामुळे निधन

एमपीसी न्यूज : बॉलीवूड अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 52 वर्षांचे होते. त्यांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ते एक सेवानिवृत्त लष्करी अधिकारी होते. त्यांच्या अचानक जाण्याने चित्रपट सृष्टीला…

Chinchwad : पोलीस नाईक रमेश लोहकरे यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस नाईक रमेश लोहकरे यांचे आज (शुक्रवारी, दि. 23) कोरोनामुळे निधन झाले. लोहकरे चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक…

Pune News : कोरोनामुळे निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, बळींची संख्या ७

एमपीसी न्यूज - दिवसेंदिवस कोरोनामुळे शहर पोलीस दलातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच आता कोरोनामुळे निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे.त्यांच्यावर उपचार सुरू असताना हृदयविकाराचा धक्क्यामुळे त्यांचा…

Bhosari News: माजी नगरसेवक साहेबराव खरात यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक साहेबराव दगडू खरात यांचे मंगळवारी (दि.8) रात्री कोरोनामुळे निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.पालिकेच्या 2002 मध्ये झालेल्या तीन सदस्यीय निवडणुकीत साहेबराव खरात भोसरीतून अपक्ष निवडून आले…

Pune News: अरविंद कुलकर्णी यांचं कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचं कोरोनामुळे निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या मागे भाऊ, दोन मुले, सून असा परिवार आहे. दैनिक प्रभातचे पत्रकार आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य विजयकुमार कुलकर्णी यांचे ते…

Pune News: पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे पुण्यातील प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी (दि.2) पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्यावर पुण्यात…

Pimpri News: कोविड समर्पित ‘वायसीएम’मधील कार्यालयीन अधिक्षक साईनाथ लाखे यांचे कोरोनामुळे…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयातील कार्यालयीन अधिक्षक साईनाथ लाखे (वय 57) यांचे आज (बुधवारी) पहाटे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांना वायसीएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण, पुन्हा…

Pimpri News: दैनिक सकाळचे पिंपरी विभागाचे मुख्य वितरण व्यवस्थापक अब्दुल अजीज यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - दैनिक 'सकाळ' पिंपरी विभागाचे मुख्य वितरण व्यवस्थापक अब्दुल शकुर अजीज (वय 51) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी आज (दि.9) सकाळी अखेरचा श्वास घेतला.अब्दुल…

Pimpri: पालिकेचे उपलेखापाल सिध्दार्थ जगताप यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपलेखापाल सिध्दार्थ जगताप (वय 51) यांचे आज (मंगळवार) पहाटे कोरोनामुळे निधन झाले.मागील 11 जुलैला ताप आल्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये ते पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाला होता. त्यानंतर त्यांना…

Pimpri: माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक लक्ष्मण शामराव गायकवाड (वय 65 ) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज सोमवारी पहाटे वायसीएम रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, दोन विवाहित कन्या, सुना, नातवंडे…