Dighi : इमारतीवरून पडून वृद्धाचा मृत्यू
एमपीसी न्यूज - इमारतीवरील (Dighi) पाण्याची टाकी भरली आहे का हे पाहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास विजय नगर, दिघी येथे घडली.
रामचंद्र रेवबा चंदनशिवे (वय…