Browsing Tag

Dighi-Bhosari Shive Road

Bhosari : दिघी-भोसरी शिवेवरच्या रस्त्यासाठी आमदार महेश लांडगे यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

एमपीसी न्यूज - भोसरी आणि दिघीला जोडणारा शिवेवरील रस्ता तब्बल 25 वर्षांनी मार्गी लागला आहे. मंगळवारी एका रात्रीत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. दिघी, भोसरीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे दिघी-भोसरीतील नागरिकांमध्ये आनंदाचे…