Browsing Tag

Dighi crime news

Dighi : पती बोलत नसल्याने डॉक्टर महिलेने मारली सातव्या मजल्यावरून उडी

एमपीसी न्यूज - पती बोलत (Dighi) नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून डॉक्टर महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री अकरा वाजताच्या सुमारास डुडुळगाव येथे घडली. अपर्णा अभिजीत शिंदे (वय 32,…

Dighi : तरुणीने प्रेमसंबंधास नकार दिल्याने विनयभंग करत दिली ऍसिड फेकण्याची धमकी

एमपीसी न्यूज- दिघी येथे एका तरुणीचा पाठलाग (Dighi) करत तिचा विनयभंग करून तिने विरोध केला असता तिला थेट ऍसिड फेकण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि.21) घडली. याप्रकरणी पीडीतेने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.…

Dighi : घरात घुसून महिलेशी गैरवर्तन, एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : महिला तिच्या घरात (Dighi) झोपली असताना घरात घुसून एकाने तिच्याशी गैरवर्तन केले. यावरून दिघे पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी पहाटे दिघी येथे घडला. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राजू जांभळे…

Dighi : बालविवाह प्रकरणी पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीसोबत (Dighi) लग्न करून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यात मुलगी गरोदर राहिली. याप्रकरणी पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 फेब्रुवारी 2022 ते 26 जुलै 2023 या कालावधीत दिघी येथे…

Dighi : बालविवाह प्रकरणी पतीसह दोन्ही कुटुंबावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी लग्न करत तिला गर्भवती केल्या प्रकरणी पती सह  दोन्ही बाजूच्या (Dighi) कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 7 फेब्रुवारी 2022 ते आजपर्यंत या कालावधीत दिघी येथे घडला आहे. Mp Srirang Barne :…

Dighi : केवळ गैरसमजातून फोडला सात लाखांचा काचेचा डमी प्रोजेक्ट; 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - स्वत:च्या जागेत साईटचे (Dighi) ऑफिस बांधले या गैरसमजातून जागा मालक असलेल्या महिलेने व तिच्या साथीदारांनी ऑफिसमध्ये असलेला सात लाख रुपयांचा साईटचा काचेचा प्रोजेक्ट फोडला. या नुकसानी विरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात 8 ते 10…

Dighi : पाच तलवारी व दोन कुकरीसह तिघांना अटक

एमपीसी न्यूज : पाच तलवारी व दोन कुकरीसह (Dighi) दिघी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर, एकावर गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई गुरुवारी (दि.15) दिघी येथील तालेरा नगर येथे करण्यात आली.  भारत नामदेव कोल्हे (वय 47 रा.येवला), विक्रम…

Dighi Crime : फायनान्स कंपनीने सील केलेल्या फ्लॅटवर ताबा, दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज -  गृहकर्ज न फेडल्याने फायनान्स कंपनीने सील (Dighi Crime) केलेल्या फ्लॅटवर दोघांनी अनधिकृतपणे ताबा मारला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 एप्रिल रोजी दिघी येथे घडला. संतोष जालिंदर…

Dighi : फारकत घेतल्यानंतरही पत्नीचा पाठलाग; पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीसोबत रीतसर फारकत (Dighi) घेतल्यानंतर देखील तिचा पाठलाग केला. अश्लील मेसेज पाठवून तिला व तिच्या माहेरच्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट 2022 ते…

Dighi : दिघीमध्ये एसटी बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दिघी येथे आळंदी-पुणे रस्त्यावर महामंडळाच्या (Dighi) बसच्या धडकेत 77 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. 26) सकाळी झाला. शांताबाई शिवराम सालपे (वय 77) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.…