Browsing Tag

Dighi crime news

Dighi : भविष्य सांगण्याचा बहाणा करून महिलेचे मंगळसुत्र लुबाडले

एमपीसी न्यूज – पायी जाणाऱ्या महिलेला ( Dighi) जवळ बोलावून देवाचे व भविष्याबद्दल सांगतो म्हणून महिलेचे सोन्याचे मंगळसुत्र लुबाडले आहे. ही घटना गुरुवारी (दि.2) सकाळी साडे दहा वाजता दिघी येथे घडली आहे.महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Dighi : किरकोळ कारणावरून तरुणाला बियर बॉटल व चाकूने  मारहाण

एमपीसी न्यूज - रिक्षाची वाट बघत कॉलेज गेटवर (Dighi) थांबण्यावरून तीन ते चार जणांनी तरुणाला बियरच्या बाटलीने मारून जखमी केले आहे.ही घटना रविवारी (दि.29) दिघीतील आळंदी रोड परिसरातील ए आय टी कॉलेज गेट समोर घडली.याप्रकरणी अक्षय उर्फ जोया…

Dighi : दारू प्यायला पैसे न दिल्याने मजुराचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज - दारू प्यायला पैसे न दिल्याने दोघांनी मिळून एका मजुराचा (Dighi) दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 30) सायंकाळी साडेचार वाजता चऱ्होली बुद्रुक येथील प्राईड वर्ल्ड सिटीच्या लेबर कॅम्पजवळ घडली.गणेश भंगडा भिलाला (रा.…

Dighi : पती बोलत नसल्याने डॉक्टर महिलेने मारली सातव्या मजल्यावरून उडी

एमपीसी न्यूज - पती बोलत (Dighi) नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून डॉक्टर महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री अकरा वाजताच्या सुमारास डुडुळगाव येथे घडली.अपर्णा अभिजीत शिंदे (वय 32,…

Dighi : तरुणीने प्रेमसंबंधास नकार दिल्याने विनयभंग करत दिली ऍसिड फेकण्याची धमकी

एमपीसी न्यूज- दिघी येथे एका तरुणीचा पाठलाग (Dighi) करत तिचा विनयभंग करून तिने विरोध केला असता तिला थेट ऍसिड फेकण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि.21) घडली.याप्रकरणी पीडीतेने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.…

Dighi : घरात घुसून महिलेशी गैरवर्तन, एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : महिला तिच्या घरात (Dighi) झोपली असताना घरात घुसून एकाने तिच्याशी गैरवर्तन केले. यावरून दिघे पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी पहाटे दिघी येथे घडला.महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राजू जांभळे…

Dighi : बालविवाह प्रकरणी पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : अल्पवयीन मुलीसोबत (Dighi) लग्न करून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यात मुलगी गरोदर राहिली. याप्रकरणी पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7 फेब्रुवारी 2022 ते 26 जुलै 2023 या कालावधीत दिघी येथे…

Dighi : बालविवाह प्रकरणी पतीसह दोन्ही कुटुंबावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी लग्न करत तिला गर्भवती केल्या प्रकरणी पती सह  दोन्ही बाजूच्या (Dighi) कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 7 फेब्रुवारी 2022 ते आजपर्यंत या कालावधीत दिघी येथे घडला आहे.Mp Srirang Barne :…

Dighi : केवळ गैरसमजातून फोडला सात लाखांचा काचेचा डमी प्रोजेक्ट; 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - स्वत:च्या जागेत साईटचे (Dighi) ऑफिस बांधले या गैरसमजातून जागा मालक असलेल्या महिलेने व तिच्या साथीदारांनी ऑफिसमध्ये असलेला सात लाख रुपयांचा साईटचा काचेचा प्रोजेक्ट फोडला. या नुकसानी विरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात 8 ते 10…

Dighi : पाच तलवारी व दोन कुकरीसह तिघांना अटक

एमपीसी न्यूज : पाच तलवारी व दोन कुकरीसह (Dighi) दिघी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर, एकावर गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई गुरुवारी (दि.15) दिघी येथील तालेरा नगर येथे करण्यात आली. भारत नामदेव कोल्हे (वय 47 रा.येवला), विक्रम…