Browsing Tag

dighi crime

Dighi : देहूफाटा येथे झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बस आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी) दुपारी पावणेतीनच्या सुमारास दिघी येथील देहूफाटा येथे घडला.कैलास काशिनाथ नाईक (वय 24, रा. केळगाव रोड, आळंदी देवाची) असे अपघातात मृत्यू…

Dighi : शेतीच्या वादातून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज  - शेतीतील खड्ड्यात माती भरण्याच्या वादातून पाच ते सहा जणांनी एकाला मारहाण झाली आहे. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.रुपेश कृष्णजा फुगे (वय 36, रा. फुगे चाळ, आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद…
HB_POST_INPOST_R_A

Bhosari: दिघी, भोसरी, पिंपरीमध्ये घरफोडी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दिघी, भोसरी आणि पिंपरी ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत. या तीन घरफोड्यामध्ये एकूण एक लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेण्यात आला आहे.दिघीतील स्वामी समर्थ…

Dighi : सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 19) दुपारी साडेचारच्या सुमारास डांगे चौक, थेरगाव येथे घडली.सायली आहेर (वय 20) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहित तरुणीचे नाव आहे.…
HB_POST_INPOST_R_A

Dighi : हॉटेल व्यवस्थापकाला पोलिसांची मारहाण; हवालदारावर अदखलपात्र गुन्हा

एमपीसी न्यूज - पोलीस कर्मचा-यांनी आळंदीतील एका हॉटेल व्यवस्थापकासह कर्मचा-याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीचे 'सीसीटीव्ही' फुटेज व्हायरल झाले आहे. याप्रकरणी हवालदारावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार…