Browsing Tag

dighi crime

Dighi : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली सुमो गाडी चोरीला; चोरट्याला अटक

एमपीसी न्यूज - भोसरी - आळंदी रस्त्यावर गजानन (Dighi) महाराज मंदिराजवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली सुमो गाडी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी साडेसात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.…

Dighi : दिघी आळंदी रोडवर जाळपोळ

एमपीसी न्यूज - दिघे आळंदी रोडवर (Dighi) बॅनर आणि टायरची जाळपोळ करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 30) सायंकाळी बनाचा ओढा येथे घडली.मिळालेल्या माहितीनुसार, दिघी आळंदी रोडवर सोमवारी सायंकाळी काही नागरिकांनी बॅनर आणि टायर जाळले. घटनेची…

Dighi : गाडीची तोडफोड करत कोयता घेऊन गल्लीत गोंधळ घालणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - गल्लीमध्ये हातात कोयता घेऊन गोंधळ (Dighi) घालत गाडीची तोडफोड केली. याप्रकरणी दोघांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) दिघी येथे घडली.याप्रकरणी आशिष वाल्मीक (वय 33 रा.दिघी ) यांनी दिघी पोलीस ठाण्यात…

Dighi : श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल सव्वा कोटींचा घोटाळा उघडकीस; संचालक…

एमपीसी न्यूज - लेखा परिक्षणातून (Dighi) श्री संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये व्यवस्थापक व संचालक यांनी पदाचा गैरवापर करत तब्बल सव्वा कोटींचा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात व्यवस्थापक, संचालक मंडळ…

Dighi : धुळे येथे खून करून पळालेल्या सराईत आरोपींना दिघीतून अटक

एमपीसी न्यूज - धुळे येथील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या (Dighi) हद्दीत खून करून पळालेल्या तीन सराईत गुन्हेगारांना दिघी येथील मॅक्झिन चौकातून अटक करण्यात आली. हे आरोपी 8 ऑक्टोबर रोजी पसार झाले होते.महेश उर्फ घनश्याम पवार, गणेश माळी, जगदीश…

Dighi : हरियाणामधील तिघांनी केली दिघीतील शेतकऱ्याची फसवणूक

एमपीसी न्यूज - हरियाणा येथे जाऊन पसंत केलेल्या (Dighi) गायी न पाठवता त्यापोटी नऊ लाख 26 हजार रुपये घेत हरियाणामधील तिघांनी दिघीतील एका शेतकऱ्याची फसवणूक केली. ही घटना 31 मे ते 11 जुलै या कालावधीत दिघी आणि नलवी खोदगाव कर्नाळ हरियाणा येथे…

Dighi : बीआरटी बस स्टॉपवरून अॅल्युमिनियमचे दरवाजे चोरीला

एमपीसी न्यूज - च-होली फाटा येथील बस स्टॉपवरील (Dighi) अॅल्यूमिनियमचे दरवाजे आणि अॅल्यूमिनियमच्या पट्ट्या चोरट्यांनी चोरुन नेल्या. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री एक ते पहाटे पाच वाजताच्या कालावधीत घडली.बीआरटी बसस्टॉप वरील सुरक्षा रक्षक…

Dighi : पती बोलत नसल्याने डॉक्टर महिलेने मारली सातव्या मजल्यावरून उडी

एमपीसी न्यूज - पती बोलत (Dighi) नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून डॉक्टर महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री अकरा वाजताच्या सुमारास डुडुळगाव येथे घडली.अपर्णा अभिजीत शिंदे (वय 32,…

Dighi : तरुणीने प्रेमसंबंधास नकार दिल्याने विनयभंग करत दिली ऍसिड फेकण्याची धमकी

एमपीसी न्यूज- दिघी येथे एका तरुणीचा पाठलाग (Dighi) करत तिचा विनयभंग करून तिने विरोध केला असता तिला थेट ऍसिड फेकण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सोमवारी (दि.21) घडली.याप्रकरणी पीडीतेने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.…

Dighi : घरात घुसून महिलेशी गैरवर्तन, एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : महिला तिच्या घरात (Dighi) झोपली असताना घरात घुसून एकाने तिच्याशी गैरवर्तन केले. यावरून दिघे पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी पहाटे दिघी येथे घडला.महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राजू जांभळे…