Browsing Tag

dighi news

Dighi News: भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करताच शेतकऱ्यांच्या जमिनी विकण्याचा सरकारचा डाव; शेतकरी…

एमपीसी न्यूज - दिघी, भोसरी, बोपखेल व कळस येथील शेतकऱ्यांच्या एकूण 1 हजार 232 एकर जमिनीचे अवार्ड न करता तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यानी या जमिनी ताब्यात घेतल्या. आजपर्यंत जमिनींची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली नाही. याचा पूर्ण निवाडा व मोबदला…

Dighi News : च-होली डोंगरावर आढळले स्त्री जातीचे अर्भक

एमपीसी न्यूज - च-होली येथील डोंगरावर एक स्त्री जातीचे अर्भक आढळले आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) सकाळी पावणे आठ वाजता उघडकीस आली.याबाबत पोलीस शिपाई किसन बन्सी लोंढे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात…

Dighi News : शिवीगाळ करू नको म्हटल्याने एकाला चाकूने भोकसले; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज : घरासमोर शिवीगाळ करत असलेल्या तरुणाला 'शिवीगाळ करू नको' म्हटल्याने तरुणाने एकाचा चाकुने भोकसून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी चार वाजताच्या सुमारास दिघी येथील ज्ञानेश्वर पार्क येथे घडली. पोलिसांनी…

Dighi News : लॉजच्या पुस्तकात एंट्री करा म्हटल्याने तरुणाला मारहाण करून लुटले

एमपीसी न्यूज : लॉजच्या पुस्तकात एंट्री करा, असे म्हटल्यावरून दोघांनी मिळून 'आम्ही या भागातील भाई आहोत. तू आम्हाला ओळखत नाही का' असे म्हणत तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने  खिशातून पाच हजार रुपये काढून घेत लॉजमधील साहित्याची…

Dighi news: संत निरंकारी मिशनतर्फे स्नेहछाया बालकाश्रमामध्ये किराणा व अन्नधान्याची मदत

एमपीसी न्यूज - संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारे दिघी येथील स्नेहछाया बालकाश्रमामध्ये दोन महिन्याचा किराणा व अन्नधान्याची मदत देण्यात आली.वृत्तपत्रांमध्ये प्रसारित केलेल्या बातमीची दखल घेत संत निरंकारी मंडळ…

Dighi News: ‘तो’ ट्रक चालक करायचा मालाची परस्पर विक्री; एका आठवड्यात तीन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - ट्रक चालक त्याच्या ट्रकमध्ये भरलेला माल परस्पर चोरून त्याची विक्री करायचा. हा प्रकार मागील आठवड्यात उघडकीस आला आहे. त्यानंतर आठवडाभरात त्याच्या विरोधात मालाची चोरी करून परस्पर विक्री केल्याचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…

Dighi News: सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या घरी सव्वा लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज - बोपखेलमधील गणेशनगर येथे अज्ञात चोरट्यांनी सेवानिवृत्त लष्करी अधिका-याच्या घरी चोरी करून एक लाख 24 हजार 363 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडली आहे.शिवकुमार कामलेश्वरी झा (वय 58, रा.…

Dighi News: गॅस गळती स्फोट प्रकरण; जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - दिघी येथे गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात 12 जण जखमी झाले तर एकाचा जागीच मृत्यू झाला. जखमी व्यक्तींमध्ये एक महिला 90 टक्क्यांपेक्षा अधिक भाजली होती. त्या महिलेचा बुधवारी (दि.12) उपचारादरम्यान मृत्यू झाला. अर्चना महेंद्र…