Browsing Tag

dighi news

Dighi : जाणीवपूर्वक लावलेल्या आगीत दोन कारसह पाच वाहने जळाली

एमपीसी न्यूज - जाणीवपूर्वक लावलेल्या आगीमध्ये दोन (Dighi) कारसह पाच वाहने जळाली आहेत. ही घटना शनिवारी (दि. 6) मध्यरात्री तनिष पर्ल चऱ्होली येथे घडली.नितीन शिवाजी जवक (वय 33, रा. तनिष पर्ल सोसायटी, चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस…

Dighi : राहत्या घरात गळफास घेत ग्राफिक डिझायनरची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेत ग्राफिक डिझायनरने आत्महत्या (Dighi)केली. ही घटना शनिवारी (दि. 30) उघडकीस आली.नितीन ढवळे (वय 37, रा. स्प्रिंग व्हॅली, वडमुखवाडी, चऱ्होली) असे आत्महत्या केलेल्या ग्राफिक डिझायनरचे नाव आहे.वरिष्ठ…

Dighi : घरखर्चाला पैसे न दिल्याने पतीचा खून; पत्नीला अटक

एमपीसी न्यूज - पतीने घरखर्चाला पैसे न दिल्याच्या कारणावरून (Dighi)पत्नीने पतीला मारहाण करून त्याचा खून केला. ही घटना 18 डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा एक वाजता भारतमाता नगर, दिघी येथे घडली.रवींद्र बाबूलाल नागरे (वय 39, रा. भारतमातानगर,…

Dighi : गाडी जाळून टाकण्याची व जीवे मारण्याची धमकी देत व्यासायीकाकडून उकळले साडे तीन लाख रुपये

एमपीसी न्यूज – व्यावसायीकाची गाडी नेऊन ती गाडी जाळून(Dighi) टाकण्याची व जीवे मारण्याची धमकी देत तिघांनी व्यावसायीचे साडेतीन लाख रुपये लुबाडले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.1) दिघी येथे घडली आहे.याप्रकरणी मंगेश मारुती वाळके (वय 40 रा.दिघी)…

Dighi : रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली सुमो गाडी चोरीला; चोरट्याला अटक

एमपीसी न्यूज - भोसरी - आळंदी रस्त्यावर गजानन (Dighi) महाराज मंदिराजवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली सुमो गाडी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी साडेसात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.…

Dighi : सराईत वाहन चोरट्यांना अटक; सात दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - दिघी पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख 55 हजार रुपयांच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.नासिर उर्फ बाबा मिस्त्री शमशुद्दीन शेख (वय 36, रा. चऱ्होली खुर्द, ता. हवेली), मनोज मेहतर…

Dighi : दुकानातून नेलेल्या वस्तूचे पैसे मागितल्याने दुकान पेटवले

एमपीसी न्यूज - दुकानातून शेगडी आणि मिक्सर नेल्याचे (Dighi)पैसे मागितल्याने तिघांनी मिळून दुकानासमोरील दुचाकी, सोफा यावर पेट्रोल टाकून दुकान पेटवून दिले. ही घटना सोमवारी (दि. 20) मध्यरात्री दिघी येथील बालाजी होम अप्लायन्सेस येथे घडली.…

Dighi : जनावरे चोरून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - दिघी परिसरातून म्हैस, रेडा अशी जनावरे चोरी (Dighi)करून त्याची विक्री केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (डी. 10) दुपारी बारा वाजता दिघी जकात नाका येथे उघडकीस आली.दत्ता बाबुराव शिंदे (वय 28, रा.…

Dighi : विमान तिकीट विक्रीच्या व्यवसायाच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - विमान तिकीट विक्री करणाऱ्या कंपनीसोबत काम करून दिवसाला (Dighi) पाच ते सात हजार रुपये कमावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून सहा लाख 40 हजार रुपये घेत व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना 5 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत…

Dighi : मोबाईल विकत घेताच दुकानातूनच गेला चोरीला, एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मोबाईल शॉपी मध्ये जाऊन मोठ्या हौसेने विकत (Dighi )घेतलाला मोबाईल  काही मिनीटात दुकानातूनच चोरीला गेला आहे. ही घटना दिघी येथील एका मोबाईल शॉपमध्ये घडली आहे.याप्रकरणी विशाल हिरालाल बागुल (वय 27 रा. दिघी) यांनी दिघी पोलीस…