BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Dighi police station

Dighi : पार्टी करण्यासाठी दोन हजार रुपये न दिल्याने तरुणाकडून दोन लाखांचा ऐवज हिसकावला

एमपीसी न्यूज - पार्टी करण्यासाठी दोन हजार रुपये न दिल्याच्या कारणावरून दोघांनी तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले. दोन लाख पाच हजार रुपयांचा ऐवज दोघांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 18) रात्री साडेदहा वाजता गणेशनगर बोपखेल…

Chikhali : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच; आणखी पाच वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. दररोज शहरातील कोणत्या-ना-कोणत्या पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातून देखील वाहन चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला…

Dighi : बेकायदेशीरपणे दारू विक्री करणार्‍यावर कारवाई करणाऱ्या उपनिरीक्षकास धक्काबुक्की; नोकरी…

एमपीसी न्यूज - कारमधून बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या तरुणावर कारवाई केल्याप्रकरणी तरुणाच्या वडिलांनी कारवाई करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की केली. तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन नोकरी घालवण्याची धमकी देत सरकारी कामात…

Dighi : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 या कालावधीत दिघी येथे घडला.याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अरुण शिंदे (वय 50, रा.…

Dighi : चिलीम, बिडी, तंबाखू मागत एकाला मारहाण करीत लुटले

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असलेल्या व्यक्तीला अडवून त्याच्याकडे चिलीम, बिडी, तंबाखू मागत मारहाण करून लुटले. ही घटना रविवारी (दि. 19) मध्यरात्री एकच्या सुमारास देहूफाटा येथील एसटी स्टँडसमोर घडली.महेश सुधाकर माळी (वय 42, रा. इंद्रायणी…

Dighi : पोलिसाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज- पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 19) दिघी येथे सकाळी 10  वाजता उघडकीस आली.धीरज शिंदे (वय 20 रा. चिंतामणी हौसिंग सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.…

Charholi : विरोधात साक्ष देऊ नये म्हणून कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आपल्याविरोधात साक्ष देऊ नये म्हणून एकावर कोयत्याने वार केले. डोक्यात दगडाने मारून गंभीर जखमी केले. ही घटना च-होली बुद्रुक येथे शुक्रवारी (दि. 10) सकाळी अकराच्या सुमारास घडली.गोरख श्रीरंग पठारे…

Hinjawadi : हिंजवडी, दिघीमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरी थांबण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस वाहन चोरीचे प्रकार घडत आहेत. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे वाहनचोरी करीत आहेत. त्यामुळे वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हिंजवडी मधून दोन तर…

Dighi : टेम्पोवर हल्ला करून व्यक्तीचे अपहरण

एमपीसी न्यूज - सहा जणांच्या टोळक्याने टेम्पोवर हल्ला करत टेम्पोमधून कामावर जाण्यासाठी निघालेल्या एका व्यक्तीचे अपहरण केले. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेआठच्या सुमारास पठारे मळा, च-होली बुद्रुक येथे घडली.याप्रकरणी अंकुश गुलाब…

Dighi : घरासमोर पार्क केलेली दोन वाहने पेटवली

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दोन वाहने अज्ञातांनी पेटवून दिली. यामध्ये एक कार आणि एक मोपेड दुचाकी जळून खाक झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 16) रात्री साडेअकराच्या सुमारास सिद्धिविनायक पार्क, कॉलनी क्रमांक एक, दत्तनगर, दिघी येथे घडली.…