Dighi : पती बोलत नसल्याने डॉक्टर महिलेने मारली सातव्या मजल्यावरून उडी
एमपीसी न्यूज - पती बोलत (Dighi) नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून डॉक्टर महिलेने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री अकरा वाजताच्या सुमारास डुडुळगाव येथे घडली.
अपर्णा अभिजीत शिंदे (वय 32,…