Browsing Tag

Dighi

Dudulgaon:ब्लॅकमेलींग ला कंटाळून तरुणाची गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज -  व्हॉटसअप डिपी चा फोटो मोर्फ करून तो व्हायरल (Dudulgaon)करण्याची धमकी देऊन होणाऱ्या ब्लॅकमेलींगला कंटाळून एका 35 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे.ही घटना डूडुळगाव येथे 15 मे 2024 रोजी घडली आहे. याप्रकरणी सौरभ…

Dighi : कारमधून हिऱ्याची सव्वा लाख रुपयांची अंगठी चोरीला

एमपीसी न्यूज - कारमधून हिऱ्याची सव्वा लाख रुपयांची (Dighi)अंगठी चोरून नेली आहे. ही घटना 26 मार्च 2024 दिघी येथे घडली. याप्रकरणी पराग अशोक पाटील (वय 31 रा.खडकवासला) यांनी दिघी पोलीस(Dighi) ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरा वर…

Dighi: पोलीस स्टेशन समोरच पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीला अटक

एमपीसी न्यूज-  पोलीस स्टेशन समोरच आपल्या पत्नीला व तिच्या चुलती या(Dighi) दोघींना मारहाण केल्या प्रकरणी पतीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी(दि.11) दिघी पोलीस स्टेशन समोर घडली. याप्रकरणी जनार्दन भास्कर भुंबे (वय 30 रा स्वारगेट) यांनी दिघी…

Dighi : ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू, ट्रक चालकाला अटक

एमपीसी न्यूज- ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी दिघी (Dighi) पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे हा अपघात बुधवारी रात्री दिघी येथे घडला. याप्रकरणी अतुल अनिल भोर वय 37 रा मोशी यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली…

Dighi : दिघीत पाण्याची पाईपलाईन फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

एमपीसी न्यूज - दिघी परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर ( Dighi)  पाण्याची नासाडी झाली आहे. पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. Kalewadi : लग्न मंडपात लावलेल्या फटाक्यांमुळे स्टेजला आग; एकजण जखमी…

Dighi: घरफोडीमधील सराईत आरोपींना अटक,घरफोडीच्या दोन गुन्हातील मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - दिघी परिसरात घरफोडी करणाऱ्या दोन सराईताना दिघी पोलिसांनी (Dighi)बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन घरफोडीतल मुद्देमाल देखील जप्त केला आहे. अतुल चंद्रकांत अमले (वय 28 रा.  वारजे माळवाडी),रोहित दिपक सातपुते (वय…

Dighi: दिघी येथे एकाकडून कोयता, एअर पिस्टल व चाकू जप्त

एमपीसी न्यूज -  दिघी येथील माधवनगर परिसरात एका 38 वर्षीय  (Dighi)तरुणाकडून पोलिसांनी एअर पिस्टल, कोयता व चाकू अशी हत्यारे जप्त केली आहेत. ही कारवाई दिघी पोलिसांनी बुधवारी (दि.17) सकाळी आठच्या सुमारास केली. या प्रकरणात संतोष धनाजी गोंदके…

Charholi: वहीवाटीचा रस्ता बंद करत दमदाटी केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वहीवाटीचा रस्ता तारेचा कंपाऊंड टाकून बंद करत (Charholi)दमदाटी केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हा सारा प्रकार मंगळवारी (दि.16) चऱ्होली येथील जमिन गट क्रमांक 389 येथे घडली आहे. याप्रकरणी अनंता मारूती गावडे…

Dighi : वाहतूक पोलिसाला भरधाव कारने उडवले

एमपीसी न्यूज -वाहतूक नियमन करत असलेल्या वाहतूक पोलिसाला भरधाव (Dighi )चारचाकी वाहनाने उडवले. यात वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 8) दुपारी पावणे बाराच्या सुमारास चऱ्होली येथे घडली.  राहुल मोटे (वय 30) असे गंभीर जखमी…

Dighi : मोठ्याने बोलतो म्हणून हातोड्याने मारहाण 

एमपीसी न्यूज -  मोठ्याने बोलतो म्हणून एकाने हातोड्याने मारहाण ( Dighi) केली. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास वडमुखवाडी येथे घडली. हरिदास रामेन मुजुमदार (वय 32, रा. वडमुखवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…