Pune: 15 ते 20 वर्षातील कल पाहून विद्यार्थ्यांनी शिक्षण आत्मसात करावे – किरण केंद्रे
एमपीसी न्यूज - भविष्यातील विविध क्षेत्रातील १५ ते २० वर्षातील (Pune)कल पाहून विद्यार्थ्यांनी शिक्षण आत्मसात करावे, असे आवाहन किशोरचे संपादक किरण केंद्रे यांनी केले. संस्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष, पुण्यनगरीचे माजी उपमहापौर…