Browsing Tag

Dilip dolas

Talegaon Dabhade : शासकीय फलकावर बांधकाम व्यावसायिकाच्या जाहिराती

एमपीसी न्यूज - तळेगाव चाकण रस्त्यावर विविध शाळा, महाविद्यालये असून त्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या प्रबोधनासाठी फलक उभारले आहेत. या फलकावर परिसरातील एका बांधकाम व्यवसायिकाने अतिक्रमण केले असून त्याने त्यावर…

Talegaon News : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील लिंब फाटा चौकात उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीसाठी…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील लिंब फाटा चौकात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीसाठी आज (गुरुवारी दि.15) सकाळी नगरसेवक अरुण माने यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले.…

Talegaon Dabhade News : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या सामाजिक बांधिलकीचा वसा तळेगाव दाभाडे…

एमपीसी न्यूज : आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या सामाजिक बांधिलकीचा वसा आणि वारसा तळेगाव दाभाडे पत्रकार संघाकडून पुढे चालविला जात असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी व्यक्त केले.…

Talegaon Dabhade News: ‘हाथरस प्रकरणी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा…

एमपीसी न्यूज - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित वाल्मिकी समाजातील मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्व घटनांची जबाबदारी स्वीकारुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा…

Maval News: इंद्रायणी नदीच्या पुलावरील धोके लक्षात घेऊन त्वरीत दुरूस्ती करावी

एमपीसी न्यूज - आंबी औद्योगिक क्षेत्राच्या कातवीजवळील रस्त्यावरील इंद्रायणी नदीच्या व रेल्वेच्या पुलावरील दोन्ही बाजूंचे जोड उखडलेले असून लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. त्यामुळे होणारे संभाव्य धोके लक्षात घेऊन त्वरीत दुरूस्ती करावी, अशी मागणी…

Maval News: समाज, प्रशासन, राजकीय यंत्रणेच्या गर्तेत अडकलेल्या पत्रकारांचीच उपेक्षा- दिलीप डोळस

एमपीसी न्यूज - नेहमी समाज, प्रशासन आणि राजकीय यंत्रणांच्या गर्तेत अडकून त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांची कोरोनाच्या काळात मोठी उपेक्षा होत आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याच्यावर प्रशासनाकडून उपचार देखील करणे होत नाही. ही मोठी…

Maval News: स्पर्श हॉस्पिटल व बढे हॉस्पिटलवर कारवाई करण्याची तहसीलदारांची शिफारस

एमपीसी न्यूज - मावळातील सोमाटणे फाटा येथील स्पर्श हॉस्पिटल व बढे अ‍ॅक्सिडेंट मल्टिस्पेशालिटी रूग्णालय येथे चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या बिलआकारणी तसेच रुग्ण व त्यांच्या चुकीच्या वागणुकीचा ठपका ठेवत, साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार…

Talegaon : अपेक्षित प्रवासी नसल्याने रिक्षा व्यवसाय संकटात; शासकीय मदतीची मागणी

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीची झळ रिक्षाचालकांना चांगलीच बसली असून त्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली. अनेक ठिकाणी उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहेत. शासनाने प्रवासी वाहनांना काही…