Browsing Tag

diploma admission

Diploma Addmission : थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी सात सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज - तंत्रशिक्षण विभागाच्या थेट द्वितीय वर्ष पदविका (डिप्लोमा) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आता 7 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.…