Browsing Tag

disappears from voter list

Satara News: अभिजीत बिचुकले यांचे मतदार यादीतून नावच गायब!

एमपीसी न्यूज : पुणे पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना मतदानाआधीच धक्का बसला आहे. बिचुकले यांचे मतदार यादीतून नावच गायब झाले आहे. यामुळे बिचुकले यांनी भाजपासह प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.…