Browsing Tag

Disaster management

Pune : आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणेने सज्ज राहावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

एमपीसी न्यूज - हवामान विभागाने पावसाच्या संदर्भात जिल्ह्यात 22 जुलै पर्यंत 'ऑरेंज अलर्ट' जारी केले असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.…

Pune News : आपत्तीच्या परिस्थितीत तात्काळ प्रतिसादावर भर द्या – डॉ. राजेश देशमुख

Pune News : आपत्तीच्या परिस्थितीत तात्काळ प्रतिसादावर भर द्या - डॉ. राजेश देशमुख;Pune News: Emphasize immediate response in case of disaster - Dr. Rajesh Deshmukh

Hanuman Jayanti : हनुमान जयंती साधेपणाने घरीच साजरी करा ; मार्गदर्शक सूचना जारी

एमपीसी न्यूज - हनुमान जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. परंतु, कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने यावर्षी मंगळवार (दि. 27) रोजीचा हनुमान जयंती उत्सव नागरिकांनी साधेपणाने आपापल्या घरी साजरा…

Mulshi News : मुळशीत ओढ्यात बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मुळशी तालुक्यातल्या कोळवण गावाजवळ एका ओढ्यात बुडल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.मृत व्यक्तींमध्ये आईवडील आणि तीन मुलींचा समावेश आहे. हे पाचही मृतदेह ओढ्यातून…

Pre-Mansoon Prepration: पावसाळा तोंडावर, यंत्रणांमध्ये चांगला समन्वय ठेवा- मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज- सध्या आपण कोविड-19 चा मुकाबला करीत असतानाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगले समन्वय ठेऊन काम करा तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी…

Mumbai: मोफत एसटी बस प्रवासाची सुविधा फक्त ‘या’ व्यक्तींसाठीच उपलब्ध

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमधील कालावधीत राज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्याबाबत दिनांक 9 मेच्या शासन निर्णयान्वये आदेश निर्गमित करण्यात आले…

Pimpri: आपत्ती व्यवस्थापन; महापालिका-पोलीस अधिका-यांचा व्हॉटस्‌अप ग्रुप

एमपीसी न्यूज - पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वांनी सज्ज रहावे. मेट्रोच्या कामाचा राडारोडा टाकला जात असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना घडण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन, कामाच्या ठिकाणचा राडारोडा हटविण्यात यावा,…

Pimpri : अपघातप्रसंगी युवकांनी स्वयंस्फुर्तीने मदतीसाठी पुढे यावे – डॉ. ए.एम. फुलंबरकर

एमपीसी न्यूज - नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती किंवा अपघातप्रसंगी शासकीय यंत्रणांनी, पोलिसांनी मदत करावी, या अपेक्षेने वेळ वाया न घालविता त्या स्थळावर असणा-या युवकांनी स्वयंस्फुर्तीने मदतीसाठी पुढे यावे. आपत्ती व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त…