Pune: खडकवासला धरणातून दुपारी २ वाजल्यापासून ५ हजार १३६ क्युसेकने विसर्ग : महापौर
एमपीसी न्यूज - खडकवासला धरणातून आज दुपारी २ वाजल्यापासून ५ हजार १३६ क्युसेकने विसर्ग सुरु होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 100 टक्के भरण्याच्या स्थितीत आहेत.सध्या…